युक्रेन संबंधित बातम्या

दिनदर्शिका : युक्रेनबाबत आजपर्यंत घडलेल्या घडामोडी दिनदर्शिकेच्या स्वरुपात आपल्यासमोर मांडत आहोत. घटना समग्ररीत्या कालक्रमानुसार डोळ्यांसमोर यावी हा या दिनदर्शिकेमागील उद्देश आहे.


२३ फेब्रुवारी

३.यानुकोविच अखेर पदावरून दूर झाले.

- रशियाशी जवळीक असल्याचा आरोप असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विक्टर याकुनोवीच यांना विरोधकांनी अखेर पदच्युत केले आहे.
-लवकरच नव्याने निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.

१ मार्च २०१४

४. अर्सेनीय यात्सेन्युक बनणार युक्रेनचे हंगामी पंतप्रधान

-रशियाने युक्रेनच्या सरहद्दीजवळ युद्धाभ्यास सुरु केल्याने चिंतीत युक्रेन हंगामी पंतप्रधान म्हणून अर्सेनीय यात्सेन्युक यांची निवड करू शकतो.
-निदर्शने करण्यात अर्सेनीय आघाडीवर होते.

२ मार्च २०१४

४. युक्रेनमध्ये रशियाच्या फौजा?

- ३० सशस्त्र युद्धनौका तसेच सहा हजारांचे अतिरिक्त सैन्यबळ क्रिमियाच्या दिशेने धाडले असल्याची माहिती मिळतेय.
-सिमफ्रोपोल ही क्रिमियाची राजधानी असून त्या शहराच्या बाहेर सशस्त्र रशियावादी रक्षकांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला असून त्याआधी या प्रांतातील सरकारी इमारती आणि विमानतळांवर त्यांनी ताबा मिळविल्याचे समजतेय.
-रशियाचे म्हणणे = युक्रेनमधील असाधारण परिस्थिती आणि तेथे वास्तव्यास असलेल्या रशियन नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून फौजा पाठवल्यात.

३ मार्च २०१४

१. युक्रेनमध्ये रशियाने सैन्य पाठवल्यानंतर युक्रेनचीही सैन्य जमवाजमव

- रशियाच्या दलांनी क्रिमियन द्वीपकल्पाचा व तेथील सरकारी इमारती व विमानतळांचा ताबा घेतल्यानंतर युक्रेननेही सैन्य जमवाजमव केलीय.
- युद्धाचे ढग जमू लागलेत.
भूमिका : पाश्चिमात्य देश - पाश्चिमात्य देशांनी रशियाला धोक्याचा इशारा दिलाय.
अमेरिका व नाटो - अमेरिका व नाटोने रशियावर ताशेरे ओढलेत.
युक्रेन - युक्रेनने मात्र त्यांच्या सैन्याची जमवाजमव केलीय.
युक्रेनेचे पाश्चिमात्यवादी पंतप्रधान अरसेनि यात्सेनयुक

४ मार्च २०१४

४. धगधगते युक्रेन

रशियाच्या फौजा क्रीमिया या युक्रेनच्या द्विपकल्पात घुसल्यात.
क्रिमिया = हा काळ्या समुद्रातील महत्त्वाचा भाग असून तेथे मोठय़ा संख्येने रशियन लोक राहतात. हा भाग तेलाच्या व्यापाराच्या दृष्टीने संवेदनशील असून युरोपच्या ऊर्जा आणि तेलविषयक गरजा रशियाशी जोडल्या गेल्या आहेत.
फौजा घुसवणे हे रशियाद्वारे युक्रेनच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण आहे.
कारण १९९४ च्या बुडापेस्ट करारानुसार सर्व देश युक्रेनचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व तसेच सीमांचा मान राखण्यास बांधील आहेत.
यापूर्वी रशियाने १९९७ मध्ये क्रिमियातील काळ्या समुद्रात हस्तक्षेप करून युक्रेन व संयुक्त राष्ट्रे यांच्यात १९९७ मध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केले होते.

कुणाचे काय म्हणणे?

रशिया – “आम्ही रशियाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला कारण युक्रेनमध्ये रशियन नागरिक व रशियन भाषा बोलणारे लोक संख्येने अधिक आहेत “
पाश्चिमात्य राष्ट्र - रशियावर ‘र्निबध लादण्याच्या तसेच जी-८ राष्ट्रांच्या गटातून रशियाला वगळण्याच्या’ धमक्या दिल्यात.
अमेरिका -“ रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या कृत्यांमुळे जी-७ व जी-८ गटांच्या तत्त्वांचे उल्लंघन झाले असून अमेरिका आता जी-८ देशांच्या परिषदेत सहभागी होणार नाही.”
युरोपीय सहकार्य व सुरक्षा संघटना – “ रशियन सरकारने मानवी हक्क व सुरक्षेच्या प्रश्नांचा विचार करावा युक्रेनशी वाटाघाटी कराव्यात.”.

जी ७ या औद्योगिक पुढारलेल्या देशांनी दक्षिण रशियात जूनमध्ये सोशी येथे होणारी औद्योगिक शिखर परिषद रद्द केली आहे.
जी-७ = अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान व इटली
जी-८ = जी-७ + रशिया

७ मार्च २०१४

२. अमेरिकेला धक्का - युक्रेनमधून बाहेर पडण्याचा क्रिमियाच्या संसदेचा निर्णय

बहुसंख्य रशियन वंशाचे नागरिक असलेल्या युक्रेन मधील क्रिमीया या राज्याने रशियात सामील होण्याचा निर्णय घेतलाय.
इकडे ब्रसेल्स येथे अमेरिकेसह सहा प्रमुख राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या विशेष बैठकीत रशियाविरोधात आक्रमक कारवाई करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.
त्याचबरोबर अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांच्यासह युरोपीय महासंघातील देशांची ब्रसेल्स येथे रशिया प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरॉव्ह – “आपल्याविरोधात कडक र्निबध लादले गेले किंवा आक्रमक कारवाईची भाषा वापरली गेली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.”

८ मार्च २०१४

२. युक्रेन तिढा

- रशियामध्ये पुन्हा एकदा विलीन होण्याचा ठराव क्रिमियाच्या संसदेने संमत केला असला तरीही तो वैध मानणार नाही, असे सांगत युक्रेनच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी सदर ठराव फेटाळला. - -- तसेच पदभ्रष्ट अध्यक्ष यानुकोविच यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात यावे, अशी विनंती युक्रेन सरकारच्या वतीने इंटरपोलला करण्यात आली आहे.

१० मार्च २०१४

८) युक्रेन तिढा

- रशियाने आणखी २० हजार सैन्य युक्रेनमध्ये पाठवलेत.
- रशिया – “युक्रेनमध्ये सार्वमत घ्या. जर सार्वमतात युक्रेनच्या लोकांनी रशियाबरोबर राहण्याचा कौल दिला तर युक्रेन रशियाचा भाग बनेल.”
- युरोपियन युनियन – “रशियाने सैन्य मागे घ्यावे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क निरीक्षक युक्रेनमध्ये पाठवावेत.”

१३ मार्च २०१४

१) युक्रेनला अमेरिका व युरोपियन युनियनचे आर्थिक सहाय्य

अमेरिकेने युक्रेनची घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी १ बिलियन $ चे कर्ज दिलेय. तसेच तांत्रिक सहाय्य देण्याची तयारी दाखवलीय.
युरोपियन युनियननेही (EU) युक्रेनला येत्या ३ वर्षात एकूण ५ बिलियन $ ची मदत करण्याचे घोषित केलेय.
मात्र यासाठी युक्रेनला EU बरोबर राजकीय व आर्थिक करार करावा लागेल तसेच काही आर्थिक सुधारणा राबवाव्या लागतील. उदा. आयातीवरील बंधने सैल करणे.


क्रमशः .................
Comments ( अभिप्राय )

anushka     2014-08-17
its awsome. great work sir!
ravi     2014-08-27
it helped me
arun     2014-08-27
Nice article !!!
arun     2014-08-27
Nice article !!!
hoverboard video youtube     2016-03-27
hoverboard video blow up
http://www.iconicmobile.ru/wol.asp?replica-louis-v     2016-03-27
http://www.cristinamele.it/wol.asp?christian-louboutin-shoes-size-43/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?replica-louis-vuitton-bracelet/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?replica-louis-vuitton-bracelet/
hoverboard banned australia     2016-03-27
hoverboard banned australia
hoverboard uk stockist     2016-03-27
hoverboard uk stockist
hoverboard 9 year old 2016     2016-03-27
hoverboard 9 year old boy
hoverboard 2016 one wheel     2016-03-27
hoverboard 2016 one wheel
hoverboard red light flashes 5 times table     2016-03-27
hoverboard red light flashes 5 times table
hoverboard cost in south africa     2016-03-27
hoverboard cost in south africa
http://www.netsigma.pt/forum/software/free_softwar     2016-03-27
I think the article is very helpful for people,it has solved our problem,thanks! http://www.netsigma.pt/forum/software/free_software_to_recover_deleted_files_from_android_phone.html http://www.netsigma.pt/forum/software/free_software_to_recover_deleted_files_from_android_phone.html
hoverboard 360 smart balance board xl     2016-03-27
hoverboard 360 qvc
hoverboard unboxing blue     2016-03-27
hoverboard unboxing videos
hoverboard ny state law library     2016-03-27
hoverboard ny state law library
hoverboard now real quote     2016-03-27
hoverboard now real quote
http://www.sixtime.it/wol.asp?scarpe-nike-air-max-     2016-03-27
http://www.forpost-sb.com/wol.asp?delightful-gm-louis-vuitton-price/ http://www.sixtime.it/wol.asp?scarpe-nike-air-max-36-ore/ http://www.sixtime.it/wol.asp?scarpe-nike-air-max-36-ore/
http://www.resinadecorativa.it/wol.asp?nike-air-ma     2016-03-27
http://www.thermoplasticmoulds.com/wol.asp?air-max-97-vt-grey-2005/ http://www.resinadecorativa.it/wol.asp?nike-air-max-shoes-store/ http://www.resinadecorativa.it/wol.asp?nike-air-max-shoes-store/
hoverboard 2016 price oman     2016-03-27
hoverboard 2016 onewheel
hoverboard illegal theverge     2016-03-27
hoverboard illegal theverge
hoverboard reviews consumer reports cars     2016-03-27
hoverboard reviews consumer reports cars
nike air max billig ausland 2014     2016-03-27
Do you have a spam problem on this blog; I also am a blogger, and I was curious about your situation; we have created some nice methods and we are looking to exchange solutions with others, please shoot me an email if interested. nike air max billig ausland 2014 http://viking-cats.dk/?dk-nike-air-max-billig-ausland-2014-5756.html
hoverboard blows up     2016-03-27
hoverboard finally real estate
hoverboard laws baltimore     2016-03-27
hoverboard laws san diego news
hoverboard 600     2016-03-27
hoverboard 600
hoverboard 360 reviews template     2016-03-27
hoverboard 360 not answering phone
hoverboard zulily reviews     2016-03-27
hoverboard zulily jobs
http://www.trs24.ru/wol.asp?air-max-90-grey-denim-     2016-03-27
http://www.materialiferrosi.it/wol.asp?blue-louboutin-shoes-ebay/ http://www.trs24.ru/wol.asp?air-max-90-grey-denim-007/ http://www.trs24.ru/wol.asp?air-max-90-grey-denim-007/
hoverboard real or fake uggs     2016-03-27
hoverboard real snopes 112विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा. • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
 • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
 • Add Your Comment :

  प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
  किंवा SMS करा या नंबरवर 9404640322 (फक्त SMS )  ...... आणि हो आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.