विशेष लेख १. महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल २. कच्चथिवूसी. विद्यासागर राव


महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल म्हणून राव यांची केंद्राने नियुक्ती केली आहे.
त्यांच्या विषयी जाणून घेऊया :
• नाव – चेन्नमनी विद्यासागर राव (सागरजी नावाने प्रसिध्द)
• ते मुळचे तेलंगनातले.
• महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आरूढ झालेले तिसरे तेलगु भाषिक.
• यापूर्वीचे १. कासू ब्रह्मानंद रेड्डी आणि २. कोणा प्रभाकर राव
• उस्मानिया विद्यापीठात शिक्षण
• तेथे ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’त प्रवेश
• नंतर जनसंघात गेले.
• आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ कायद्याखाली स्थानबद्ध.
• विधानसभेत विजयी. ३ वेळा आमदार.
• १९९८ – भाजपचे प्रदेशाध्यक्ष
• नंतर खासदार बनले.
• १९९९-२००४ दरम्यान वाजपेयी सरकारमध्ये गृह आणि वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री.
• २००९ & २०१४ ची लोकसभा निवडणूक मात्र हरले.
• २०१४ – महाराष्ट्राचे राज्यपाल


कच्चथिवू


• हे भारत आणि श्रीलंका यांच्यात वाद निर्माण करणारे एक बेट ठरले आहे. हे बेट सध्या श्रीलंकेच्या ताब्यात आहे. ते भारताने आपल्याकडे घ्यावे म्हणून तामिळनाडू सरकार केंद्रावर दबाव टाकत आहे. त्यासाठी काही जन स. न्यायालयातही गेले. तेथे मोदी सरकारने हे शक्य नसल्याचे उघडपणे सांगितले आहे.
• कच्चथिवू हे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचे एक बेट आहे.
इतिहास
: हे बेट मुळात रामनाडराजा नावाच्या एका जमीनदाराच्या ताब्यात होते. नंतर ते मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग बनले. त्यावरून श्रीलंका आणि इंग्रजात वाद निर्माण झाला. अखेर १९२१ साली इंग्रजांनी ते श्रीलंकेला दिले. मात्र खरे तर त्याचा ताबा भारताकडेच राहिला.
• १९७४ – भारत आणि श्रीलंका यांच्यात करार झाला. तो होण्यापूर्वी भारत सरकारने सर्व ऐतिहासिक पुरावे, दावे, कायदेशीर मुद्दे यांची छाननी केली होती. त्यानुसार हे बेट श्रीलंकेला दिले गेले.
• १९७६ – पुन्हा एक करार झाला आणि हे बेट श्रीलन्केचेच आहे यावर शिक्कामोर्तब झाले.
आता वाद उफाळून येण्याचे कारण काय? – निवडणुका आणि राजकारण! ह्या दोन गोष्टी साध्य करण्यासाठी तमिळनाडूतील पक्ष तामिळी अस्मितेचा मुद्दा उचलून धरतात. यासाठी राष्ट्रीय हिताला तिलांजली द्यावी लागली तरीही त्यांची हरकत नसते!

RECENT POSTS

 • २९ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • २८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • २७ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १ New...
 • १९ ते २४ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १ New...
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग २
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १५ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १३ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • विशेष लेख

 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........ New...
 • विशेष लेख : 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात
 • विशेष लेख : CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण
 • Comments ( अभिप्राय )

  satish     2014-09-03
  good info! well done.
  Tejas Bhave     2014-09-18
  Daily current affairs pahijet...
  sanjiv     2014-12-03
  Thanks
  AKASH     2014-12-07
  c vidyasagar rao is forth governer from aandra pradesh ali yavar jung is missing in articles.
  arjun kolekar     2014-12-14
  khup chaan sir, thank u so much , keep posting..... information.
  NITESH BHIMTE     2014-12-19
  khup chhan sir,
  sanket.v. Chavan     2015-01-02
  very good Information...Thx sir
  Datta shinde     2015-01-04
  Thanks sir,,,
  arvind panbone     2015-01-15
  nice sir
  kiran madhoji kathane     2015-02-27
  hi
  mayur divekr     2015-06-03
  Hi i m mpsc studunt
  Himanshu     2015-07-11
  plz giv answer key also
  HANUMANT     2015-08-29
  khup chaan sir, thank u so much , keep posting..... information.
  Kajal gajare     2015-10-23
  So good sir & thanksg h
  hoverboard red light     2016-03-27
  hoverboard red light
  http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-s     2016-03-27
  http://www.cristinamele.it/wol.asp?louboutin-espadrilles-shoes-india/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-store-dubai/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-store-dubai/
  hoverboard banned from amazon     2016-03-27
  hoverboard banned from amazon
  hoverboard video fire     2016-03-27
  hoverboard video bieber
  hoverboard 9 year old boy     2016-03-27
  hoverboard 9 year old boy
  hoverboard 2016 one wheel     2016-03-27
  hoverboard 2016 one wheel
  hoverboard amazon mx     2016-03-27
  hoverboard amazon china
  hoverboard new laws ca breaks     2016-03-27
  hoverboard new laws ca breaks
  hoverboard cost cheap     2016-03-27
  hoverboard cost in south africa
  http://www.netsigma.pt/forum/software/hard_drive_r     2016-03-27
  This post have resolved my problem,thank you very much and hope you writting more good articles. http://www.netsigma.pt/forum/software/hard_drive_recovery_service_toronto.html http://www.netsigma.pt/forum/software/hard_drive_recovery_service_toronto.html
  hoverboard real one player     2016-03-27
  hoverboard real one player
  hoverboard reviews 2016 outback     2016-03-27
  hoverboard reviews 2016 rdx
  hoverboard reviews 2016 uk     2016-03-27
  hoverboard reviews 2016 uk
  hoverboard ny state law library     2016-03-27
  hoverboard ny state law library
  hoverboard led bluetooth 4.0     2016-03-27
  hoverboard led bluetooth 4.0
  hoverboard now real quote     2016-03-27
  hoverboard now real tea


  Add Your Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.