विशेष लेख


काही घडामोडी सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इ. संदर्भ बदलावणाऱ्या असतात. त्या केवळ एका दिवसात घडून येणाऱ्या नसतात. प्रदीर्घ काळ विविध प्रकारच्या प्रक्रियांचा परिपाक म्हणजे या घटना असतात. त्याचा मागोवा ' दैनिक बातम्या वा विश्लेषण ' या सदरात इतस्ततः पसरलेल्या अवस्थेत आपण पाहू शकता. ' विशेष लेख ' या सदरात या घटना सखोलरित्या आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सध्याची बदललेली परीक्षा-पद्धती परीक्षार्थ्याच्या ज्ञानाची खोली तपासात आहे. सखोल ज्ञानार्जन करणारेच या प्रक्रियेत टिकाव धरू शकतील, असे आमचे मत आहे. म्हणूनच आम्ही हे सदर प्रस्तुत करत आहोत.
  • विशेष लेख १. महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल २. कच्चथिवू New...
  • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
  • विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........ New...
  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group New...
  • दिनदर्शिका - युक्रेन : आत्तापर्यंतच्या घडामोडी ....-by Bhushan New...
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...


  • कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.