Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २५ सप्टेंबर २०१४प्र.१. भारताला स्वातंत्र्य देण्याची शिफारस कोणी केली?

१. स्टॅफोर्ड क्रिप्स
२. त्रिमंत्री मंडळ
३. ए.व्ही. अलेक्झांडर
४. यापैकी नाही
Show Me Answer
उत्तर:- २. त्रिमंत्री मंडळ


प्र.२. घटना परिषदेच्या सदस्यांची पहिली बैठक कधी पार पडली ?

१. ९ डिसेंबर १९४६
२. १० डिसेंबर १९४६
३. ११ डिसेंबर १९४६
४. १२ डिसेंबर १९४६
Show Me Answer
उत्तर:- १. ९ डिसेंबर १९४६


प्र. ३. घटना परिषदेविषयी खालीलपैकी सत्य विधान निवडा -

I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.
II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली.
III. मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.
IV. ११ डिसेंबर १९४६ मध्ये डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

१. विधान I सत्य
२. विधान I व II सत्य
३. विधान I व III सत्य
४. सर्व विधाने सत्य
Show Me Answer
उत्तर:- ३. विधान I व III सत्य


प्र. ४. भारताच्या राज्य घटनेचा ठराव कोणी मांडला?

१. पं. जवाहरलाल नेहरू
२. महात्मा गांधी
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४. सरदार पटेल
Show Me Answer
उत्तर:- १. पं. जवाहरलाल नेहरू


प्र. ५. भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय नागरिकांना कोणकोणत्या बाबींचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे?

I. सामाजिक असमता
II. असमान दर्जा
III. विचार
IV. उच्चार

वरीलपैकी योग्य तो पर्याय निवडा
१. पर्याय I व II योग्य
२. पर्याय III व IV योग्य
३. पर्याय II व III योग्य
४. सर्व पर्याय योग्य
Show Me Answer
उत्तर:- २. पर्याय III व IV योग्य


प्र. ६. घटना परिषदेने पुढीलपैकी कोणकोणती कामे केली?

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला
II. राष्ट्रीय गीताचा स्वीकार केला.
III. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली.
IV. पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांची निवड केली.

वरीलपैकी अयोग्य विधान निवडा
१. पर्याय I व II अयोग्य
२. पर्याय III व IV अयोग्य
३. पर्याय IV अयोग्य
४. सर्व पर्याय अयोग्य
Show Me Answer
उत्तर:- ३. पर्याय IV अयोग्य


प्र. ७. आपले कामकाज सुटसुटीत व्हावे, सुरळीत पार पडावे यासाठी घटना परिषदेने कोणकोणत्या समित्यांची स्थापना केली होती?

I. संघराज्य घटना समिती
II. सुकाणू समिती
III. प्रांतीय राज्यघटना समिती
IV. सभागृह समिती

वरीलपैकी योग्य तो पर्याय निवडा
१. पर्याय I व II योग्य
२. पर्याय III व IV योग्य
३. पर्याय II व III योग्य
४. सर्व पर्याय योग्य
Show Me Answer
उत्तर:- ४. सर्व पर्याय योग्य


प्र. ८. भारतीय राज्यघटनेला कधी मान्यता देण्यात आली ?

१. २६ नोव्हेंबर १९४९
२. २६ जानेवारी १९५०
३. २४ जानेवारी १९४९
४. १९ नोव्हेंबर १९४९
Show Me Answer
उत्तर:- १. २६ नोव्हेंबर १९४९


प्र. ९. योग्य जोड्या लावा :

१) ब्रिटीश राज्यघटना अ) खूपच ताठर
२) अमेरिकन राज्यघटना ब) खूपच लवचिक
३) भारतीय राज्यघटना क) ताठरही नाही- लवचिकही नाही

उत्तरासाठीचे पर्याय :
१. १- क, २- अ, ३-ब
२. १-ब, २-क, ३-अ
३. १-अ, २-ब, ३-क
४. १-ब, २-अ, ३-क
Show Me Answer
उत्तर:- ३. १-अ, २-ब, ३-क


प्र. १०. पुढील विधान/ विधाने वाचून योग्य विधान निवडा.

१. राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा प्रभाव दिसून येतो.
२. अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
३. आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.
४. वरील सर्व विधाने योग्य
Show Me Answer
उत्तर:- ४. वरील सर्व विधाने योग्य


tags : Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CETRECENT POSTS

Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • चालू घडामोडी नोटस् : सप्टेंबर - ३ रा आठवडा (भाग-१ : आर्थिक) New...
 • १६ सप्टेंबर २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • ८ सप्टेंबर २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड

 • पाठ्यपुस्तके मुख्य पान
 • ६ वी ची पुस्तके New...
 • ७ वी ची पुस्तके New...
 • ८ वी ची पुस्तके New...
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग २ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )

  sunil patil     2014-10-26
  i love you
  sudhir     2014-10-27
  good
  krishna raut     2014-10-27
  Nice....
  krishna raut     2014-10-27
  Nice....
  Rameshwar Gosavi     2014-10-28
  Nice sir
  vikas     2014-10-29
  good sir .
  Ajit shevale     2014-10-29
  best.itresting
  Ajit shevale     2014-10-29
  best.itresting
  ajit shevale     2014-10-29
  best And intresting
  imtiyaz jalil     2014-10-30
  Good job sir
  Prasad     2014-11-05
  very goog help
  Prashant     2014-11-10
  9 &10 chi pustake lavkar uplabdh karun dya ..
  Masidha     2014-11-12
  Nice..
  युवराज राजाभाऊ डाप     2014-11-12
  सर या तुमच्या प्रश्नमंजुशामुळे मला अभ्यास खुप सोपा
  झालेला आहे. Thank you... & I like you My mo.no.9011545168,9922016168
  Shalu Gawande     2014-11-15
  Very good sri & thank u
  Shalu Gawande     2014-11-15
  Very good sir & thank u
  KRISHNA RATHOD     2014-11-19
  very good side sir from study
  ASHITOSH A SUTAR     2014-11-20
  PLEASE UPLOAD 9TH AND 10TH BOOKS
  Gaurav     2014-11-21
  I want 9th and 10th books as early as possible to read.... pls help us.....
  Sanjiv Pande     2014-11-27
  Pkz upload 9th and 10th That will be the perfect for us..and all perfect for website
  Rahu sagadw     2014-11-27
  अतिशय सुंदर. अभ्यास करण्यासाठी खूप मदत होत आहे आणि स
  ोपे जात आहे .खुप धन्यवाद सर
  Dipak Wairagade,Wardha.     2014-11-30
  I so good Information.....Good Working..
  Dhiraj     2014-12-07
  Thanks nice
  somnath Ghodke     2014-12-08
  very nice project for the students appearing for competitive exams. Keep it on
  Rehankhan     2014-12-11
  Sir please add 9 & 10th & 11 & 12 th text book.
  vilaskumar s sanap     2014-12-15
  very nice
  prashant     2014-12-25
  plz . add the 9th & 10th std. books....
  saigurnule29@gmail.com     2014-12-28
  Very good side sir for study..
  Rahul chavan     2014-12-30
  So thank u..sir Tumchy margdarshanane mla spardha parikshachi avad nirman jhali.... my no:-9730087276 plz what sup add...
  Bhushan Ingle     2015-01-01
  nice


  Add Your Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.