Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४प्र.१. ‘संगीत रत्नाकर’ ग्रंथ कोणी लिहिला?

१. शारंगदेव
२. ज्ञानेश्वर
३. तुकाराम
४. एकनाथ

Show Me Answer
उत्तर : १. शारंगदेव
स्पष्टीकरण : शारंगदेव यांनी ‘संगीत रत्नाकर’ ग्रंथ लिहिला. ते संत ज्ञानेश्वरांच्या आधी होऊन गेले. या ग्रंथात त्यांनी साहित्य, संगीत आणि सौंदर्यशास्त्र यांचे सिद्धांत मांडले आहेत. हे सिद्धांत काश्मीर शैव तत्वज्ञानाच्या आधारावर मांडले गेले आहेत.


प्र.२. फुलनदेवी हिने कोणत्या भूभागावर आपला दरारा निर्माण केला होता?

१. चंबळ खोरे
२. छोटा नागपूरचे पठार
३. १ व २ दोन्हीही
४. यांपैकी नाही


Show Me Answer
उत्तर : १. चंबळ खोरे
स्पष्टीकरण : फुलन देवीने एके काळी चंबळच्या खोऱ्यावर आपली दहशत निर्माण केली होती. नंतर मात्र ती संसदेत खासदार म्हणून निवडून गेली. २००१ साली अज्ञान बंदुकधारयांनी तिला ठार केले. त्यातील शेरसिंह राणा याला नुकतीच जन्मठेप झाली. फुलनच्या हत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही.


प्र.३. लाल किल्ला कितव्या शतकात बांधण्यात आला?

१. १६ व्या
२. १७ व्या
३. १५ व्या
४. १८ व्या


Show Me Answer
उत्तर : २. १७ व्या
स्पष्टीकरण : लाल किल्ला मोगलांनी १७ व्या शतकात दिल्लीत बांधला. या किल्ल्यावरूनच पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून भाषण देत असतात.


प्र.४. महाराष्ट्र शासनाचे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत? (ऑगस्ट २०१४)

१. डी. जे. खंबाटा
२. मुकुल रोहतगी
३. चंद्रकांत गुंडेवार
४. यांपैकी नाही


Show Me Answer
उत्तर : १. महाराष्ट्र शासनाचे ॲडव्होकेट जनरल आहेत डी. जे. खंबाटा! (ॲडव्होकेट जनरल हे विविध कायदेशीर बाबीत राज्य शासनास सल्ला आणि मदत देत असतात. उदा. उच्च न्यायालयात सरकारची बाजू उचलून धरणे)


प्र.५. महाराष्ट्रातील किती टक्के पिक क्षेत्र सिंचनाखाली आहे? (२०१३ ची आकडेवारी)

१. १८
२. ५०
३. ८२
४. ७५


Show Me Answer
उत्तर : १. १८
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील १८ टक्के पिक क्षेत्र सिंचनाखाली आहे. तर उर्वरित ८२% क्षेत्र कोरडवाहू आहे.
कोरडवाहू शेती – पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती!
बागायती शेती – कालवे, विहिरी, नदी इ. द्वारे पाण्याची सुविधा असणारी शेती. पाऊस नसला तरी उत्पन्न घेता येते.


प्र.६. प्रीमियम दर्जाच्या रेल्वे गाड्यांना किती थांबे असतात?

१. १
२. ५
३. ३
४. थांबाच नसतो.


Show Me Answer
उत्तर : ५
प्रीमियम दर्जाच्या रेल्वे गाड्यांना ५ थांबे असतात. मात्र नुकतीच कोकणात गणेशोत्सवादरम्यान सुरु केलेल्या प्रीमियम डबलडेकर गाडीला कोकणवासीयांच्या सोयीसाठी रेल्वे बोर्डाने २ जादा थांबे दिले आहेत. म्हणजेच एकूण थांबे = ५+२=७


प्र.७. व्ही. व्ही. नातू चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

१. टेनिस
२. बॅडमिन्टन
३. टेबल टेनिस
४. यांपैकी नाही


Show Me Answer
उत्तर : २. बॅडमिन्टन
स्पष्टीकरण : व्ही. व्ही. नातू चषक बॅडमिन्टन या खेळाशी संबंधित आहे. अखिल भारतीय स्तरावर हा चषक आयोजित केला जातो. यात एअर इंडिया सारखे संघ भाग घेतात.


प्र.८. मोईन अली संबंधी खालील विधाने पहा. त्यातील कोणती अचूक आहेत ते ओळखा.

अ. हा इंग्लंडचा खेळाडू आहे.
ब. तो क्रिकेटशी संबंधित आहे.
क. तो फिरकी गोलंदाजी करतो.
ड. तो भारतीय खेळाडू आहे.
१.केवळ अ, ब, क, अचूक
२. केवळ अ आणि ब अचूक
३. केवळ ब, क, ड अचूक
४. वरील सर्व विधाने चुकीची आहेत.


Show Me Answer
उत्तर : १. केवळ अ, ब आणि क अचूक


प्र.९. भारतात प्रथम आरमाराची उभारणी कोणत्या भारतीयाने केली?

१. चंद्रगुप्त
२. अशोक
३. शिवाजी महाराज
४. जहांगीर


Show Me Answer
उत्तर : ३. शिवाजी महाराज
स्पष्टीकरण : भारतात प्रथम आरमाराची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. समुद्रमार्गे होणारा व्यापार आणि सागरी किनारा या दोन्हींच्या संरक्षणासाठी आरमार गरजेचे आहे, असे द्रष्टे विचार त्यावेळी शिवरायांनी मांडले होते. INS कोलकाताच्या नौदल विलीनिकरनावेळी मोदी यांनी शिवरायांच्या या गुणाचे कौतुक केले.


प्र.१०. ‘रमाई घरकुल योजनें’तर्गत खालीलपैकी कोणासाठी घरे बांधून दिली जातात?

१. अनुसूचित जाती
२. नवबौद्ध
३. वरील दोन्हींसाठी
४. यांपैकी नाही


Show Me Answer
उत्तर : ३. वरील दोन्हींसाठी
स्पष्टीकरण : ‘रमाई घरकुल योजनें’तर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांसाठी घरे बांधून दिली जातात. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे.


RECENT POSTS

 • ८ सप्टेंबर २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • ३० & ३१ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • २९ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • विशेष लेख

 • विशेष लेख १. महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल २. कच्चथिवू New...
 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........

 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग २ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग १
 • Comments ( अभिप्राय )

  atul     2014-09-14
  good information . . .
  Raju mapari     2014-09-30
  apps banado please
  Prakash Wanjul     2014-10-27
  very good imformation
  shivdas     2014-12-18
  very good sir keep it up thanks..
  Vikas     2014-12-20
  Apps Banava sir ... Please
  Abdul     2015-01-05
  plz add..... 25 or 30 questions on page.... plz....... it will be more knowledgable..
  Abdul     2015-01-05
  plz add..... 25 or 30 questions on page.... plz....... it will be more knowledgable..
  kanishk     2015-02-02
  nice site
  soudagar     2015-02-02
  Masth
  Hemraj     2015-09-06
  Very good sir but one condition stets as more Questions
  vijay     2015-10-04
  Bachoti
  rheveqrhm     2016-03-27
  Anushri.org arheveqrhm [url=http://www.gm850vhu45ds0358fez32nn0p2v0g15
  os.org/]urheveqrhm[/url] rheveqrhm http://www.gm850vhu45ds0358fez32nn0p2v0g15os.org/
  fake ray bans for sale     2016-04-22
  I know this web page provides quality based articles and additional material, is there any other site which offers these data in quality
  ? fake ray bans for sale
  hoverboard 360 manufacturer     2016-04-22
  hoverboard 360 bluetooth
  oakley u straight sunglasses     2016-04-22
  http://mimundo.com.pl/?main_page=product_info&cPath=913_915&products_id=11704&uxd=warning oakley u straight sunglasses
  hoverboard lights wont turn off     2016-04-22
  hoverboard lights on front or back
  vintage e wire oakley sunglasses for sale     2016-04-22
  http://koni.or.id/?main_page=product_info&cPath=439&products_id=6891&uxd=sports2 vintage e wire oakley sunglasses for sale
  hoverboard ny laws     2016-04-22
  hoverboard ny yankees
  ray ban glasses at walmart     2016-04-22
  We stumbled over here from a different page and thought I might check things out. I like what I see so i am just following you. Look for
  ward to finding out about your web page for a second time. r
  ay ban glasses at walmart
  hoverboard reviews 2016 rav4     2016-04-22
  hoverboard reviews 2016 rav4
  last kings caps wholesale china     2016-04-22
  I’m as a result lucky for getting discovered this website page. You a good deal said me everything that I preferred in an attempt to t
  hen various. Beautiful bible and regards again for the process no cost you!! last kings caps wholesale china
  cheap boy snapback hats - The Palace Hotel in Por     2016-04-22
  It is without a doubt my pleasure as being a merber ınside your biog, and thanks for your time so much that you really let me share thi
  s content, it is without a doubt my authentic feeling that I must share it with many others. Thanks repeatedly for all sorts of things,
  but most significantly your solidarity. cheap boy snapback hats -
  The Palace Hotel in Port Townsend, WA
  oakley x ten sunglasses review     2016-04-22
  http://saengerpropiedades.cl/?main_page=product_info&cPath=439&products_id=9757&uxd=building oakley x ten sunglasses review
  hoverboard repair houston zoo     2016-04-22
  hoverboard repair houston zoo
  hoverboard repair tulsa     2016-04-22
  hoverboard repair new orleans la
  hoverboard repair number apple     2016-04-22
  hoverboard repair las vegas
  lexus hoverboard not real madrid     2016-04-22
  lexus hoverboard not real madrid
  nike air max 97 red buy online     2016-04-22
  Excellent post. I am facing many of these issues as well.. nike air max 97 red buy online
  hoverboard lamborghini bluetooth     2016-04-22
  hoverboard lamborghini amazon
  hoverboard finally real estate     2016-04-22
  hoverboard finally real estate


  Add Your Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.