प्रणवदांची नॉर्वे भेट

 • राष्ट्रपती प्रणवदा (मुखर्जी) सध्या नॉर्वे आणि फिनलंड या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. (हे दोन्ही देश स्कॅन्डेनेव्हिया गटात मोडतात.)
 • त्यांनी नॉर्वे सोबत ११ करारांवर सह्या केल्या आहेत.

  करार कोणते? : -
 • शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास इ.

  महत्वाचे करार : -
  व्हिसा सुट : - यापुढे परराष्ट्रीय आणि कार्यालयीन पासपोर्टधारक भारतीयांना नॉर्वे मध्ये जाण्यासाठी व्हिसा आवश्यक नसेल. हीच बाब नॉर्वेच्या लोकांसाठीही लागू राहील.

 • असे केल्याचे फायदे काय होणार?
  १. आपले नॉर्वेसोबतचे संबंध सुधारतील. = द्विपक्षीय संबंधात सुधारणा.
  २. परराष्ट्रीय अधिकाऱ्यांना परस्परांच्या देशांत प्रवास करणे सोपे जाईल.

  हेतुनिवेदन : - भारताच्या आणि नॉर्वेच्या संरक्षण संशोधन संस्थांनी हेतुनिवेदन करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे ह्या दोन संस्था आता एकमेकींना संरक्षण संशोधनात सहकार्य करतील.

 • भारताची संरक्षण संशोधन संस्था = DRDO (Defence Research and Development Organisation) / संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
 • नॉर्वेची = Norway’s Defence Research Institute / नॉर्वे संरक्षण संशोधन संस्था

  आता बघूया प्रणवदा फिनलंड दौऱ्यात काय करतात ते?
 • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution  RECENT POSTS

  Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
 • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
 • पाकच्या उलट्या बोंबा
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३
 • भारतीय राज्यघटना : भाग २
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )

  Vijay Patil     2014-11-05
  please daily current affairs notes available in this sote


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.