थोडक्यात महत्वाचे - News in Short

क्रीमीलेअरसाठी केवळ पालकांच्या उत्पन्नाचा विचार करा – स. न्यायालय


एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला क्रीमीलेअर प्रमाणपत्र देताना त्याच्या पालकांचे उत्पन्न विचारात घ्यावे, त्या व्यक्तीचे उत्पन्न विचारात घेण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

imp – सरकारी नोकरीत असलेल्या पालकांसाठी : -
क्लास १ आणि क्लास २ वगळता त्याखालील इतर सर्व वर्गातील पालक क्रीमीलेअरसाठी पात्र ठरतात.



निधन : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॅ. अब्बास अली

दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ब्रिटिश इंडियन आर्मीत सामील झाले.
मात्र सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला तेव्हा अली यांनी इंडियन नॅशनल आर्मीत प्रवेश केला.
=स्वातंत्र्यसैनिक


पुण्याजवळ सुखोई कोसळले; पायलट मात्र सुरक्षित

पुण्याजवळील थेऊरजवळ हवाई दलाचे सुखोई विमान मंगळवारी संध्याकाळी कोसळले.
विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी बलूनच्या साह्याने उड्या मारल्यामुळे ते वाचले.

tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution



RECENT POSTS

Quiz - प्रश्नमंजुषा

  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
  • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

  • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
  • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
  • पाकच्या उलट्या बोंबा
  • भारतीय राज्यघटना

  • भारतीय राज्यघटना : भाग ३
  • भारतीय राज्यघटना : भाग २
  • भारतीय राज्यघटना : भाग १

  • Comments ( अभिप्राय )

    raj     2014-10-19
    imp info


    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :

    CONTACT US AT :


    इ-मेल : bhushankale2010@gmail.com
    mob. 9421990878 (फक्त SMS )

    आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.