न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये ‘प्रशासकीय अधिकारी’ पदाच्या ५०९ जागा

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये केडर I साठी ‘प्रशासकीय अधिकारी’ पदाच्या ५०९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे – ३ नोव्हेंबर २०१४
 • परीक्षा दि. - १० आणि ११ जानेवारी २०१४
 • पात्रता – कोणतीही पदवी पास

  Quick look : -


 • पदाचे नाव : – प्रशासकीय अधिकारी
 • कंपनी : - न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड (केंद्र सरकारचा उपक्रम)
 • एकूण जागा (पदे) : – ५०९
 • पात्रता : – पदवी पास (कोणतीही)
 • कॅटेगरी : – स्पर्धा परीक्षेद्वारे भरती
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : – ३ नोव्हेंबर २०१४
 • परीक्षा दि. - १० आणि ११ जानेवारी २०१४
 • imp : – अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.


  अभ्यासक्रम, पेपर-रचना, परिपत्रक, संवर्गवार जागांची संख्या इ. सर्व माहितीसाठी खालील ‘pdf लिंक’ वर क्लिक करा.
 • pdf जाहिरात (English मध्ये) : - न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या ५०९ जागा

 • pdf जाहिरात (हिंदी मध्ये) : - न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या ५०९ जागा

  पद जाहीर केलेल्या वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 • वेबसाईट लिंक : - http://www.newindia.co.in/recruitment-notice2.aspx

  ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 • वेबसाईट लिंक : - http://ibps.sifyitest.com/niaaossep14/ • नोट - वरील जॉब विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा.

  Comments ( अभिप्राय )

  Mahesh     2014-10-29
  application fees kiti ahe. please lavkar kalva. last date 3 aahe.


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :