नायजेरिया 'इबोलामुक्त'!

 • नायजेरियामध्ये इबोलाने धुमाकूळ घातला होता. सुमारे १७ कोटींच्या या देशात त्यामुळे मोठीच खळबळ उडाली होती.

 • जागतिक आरोग्य संघटना WHO ने नायजेरियाला इबोलामुक्त जाहीर केले आहे.
 • दोनच दिवसांपूर्वी, सेनेगललाही आरोग्य संघटनेने इबोलामुक्त घोषित केले आहे.

 • कसा आणला इबोला आटोक्यात??? : - हा रोग आटोक्यात आणण्यासाठी नायजेरियाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेप्रमाणेच विमानतळांवर कडक लक्ष ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.

  नायजेरिया बद्दल : -
 • नायजेरिया हा आफ्रिका खंडातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश.
 • प्रगत अर्थव्यवस्था असलेला
 • सगळ्यात मोठा तेलउत्पादक देश

  मिस्टर इबोला : -
 • इबोलाने आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील देशांमध्ये मोठा हाहाकार उडवला आहे.
 • या देशांमध्ये सुमारे १० हजार जणांना या रोगाची बाधा झाली आहे.
 • त्यातील सुमारे ४,५०० जण प्राणास मुकले आहेत. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :