‘राष्ट्रीय हवा गुणवत्ता दर्शका’चे उद्घाटन

 • मोदी सरकारने ‘राष्ट्रीय हवा गुणवत्ता दर्शका’चे उद्घाटन केले आहे.

  राष्ट्रीय हवा गुणवत्ता दर्शक : -
 • हवेची गुणवत्ता तपासेल. त्यानुसार हवा किती प्रमाणात प्रदूषित आहे, हे अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल.
 • त्यानुसार येत्या दीड महिन्यात लोकांकडून यावर सूचना आणि सल्ले मागवण्यात आले आहेत.
 • या सूचनांचा समावेश करून मगच हा दर्शक २०१५ मध्ये देशभरात लागू केला जाईल. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :