प्राध्यापक - MPSC

बृहन्-मुंबई महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय - २०१४

MPSC मार्फत बृहन्-मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयातील प्राध्यापक पदांच्या एकूण ३१ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०१४

    Quick look : -

  • पदाचे नाव : – प्राध्यापक
  • एकूण जागा (पदे) : – ३१
  • कॅटेगरी : – सरळसेवा भरती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : – ६ नोव्हेंबर २०१४
  • imp : – अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.


    अभ्यासक्रम, पेपर-रचना, परिपत्रक, संवर्गवार जागांची संख्या इ. सर्व माहितीसाठी खालील ‘pdf लिंक’ वर क्लिक करा.
  • pdf जाहिरात : - MPSC बृहन्-मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक – २०१४


    ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  • वेबसाईट लिंक : - https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx



  • नोट - वरील जॉब विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा.

    Comments ( अभिप्राय )



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :