CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा


  • MPSC UPSC Current Affairs Quiz : January 30, 2015 - प्रश्नमंजुषा : ३० जानेवारी २०१५
  • प्रकाशित – ३० जानेवारी २०१५ .......

  • भारतातील वाघांची संख्या वाढली
  • चंद्रपूर जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ (Dry District) म्हणून घोषित


  • प्र.१. भारतात नुकतीच व्याघ्र गणना २०१४ पार पडली, यात वाघांची संख्या -

    १. मोठ्या प्रमाणात घटली
    २. स्थिर राहिली
    ३. वाढली
    ४. व्याघ्र गणना झाली नाही

    Show Me Answer
    ३. वाढली


    प्र.२. व्याघ्र गणनेविषयी खालील विधाने पहा :

  • अ. २००८ पासून भारतातील वाघांची संख्या सतत वाढते आहे.
  • ब. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) गणना करण्याचे काम करते.

  • यांतील अचूक विधाने कोणती?
    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show Me Answer
    ३. दोन्ही


    प्र.३. भारतात नुकतीच व्याघ्र गणना २०१४ पार पडली, यात सर्वाधिक वाघ आढळणारी क्रमवार पहिली तीन राज्ये कोणती? (क्रम लावा.)

  • अ. कर्नाटक
  • ब. उत्तराखंड
  • क. मध्यप्रदेश
  • ड. महाराष्ट्र

  • १. अ, ब, क
    २. अ, ब, ड
    ३. ड, ब, क
    ४. ड, अ, ब

    Show Me Answer
    १. अ, ब, क


    प्र.४. व्याघ्र गणना २०१४ नुसार महाराष्ट्रात एकूण किती वाघ आढळले?

    १. १९०
    २. २९०
    ३. १५०
    ४. २५७

    Show Me Answer
    १. १९०


    प्र.५. व्याघ्र गणनेविषयी (२०१४) खालील विधाने पहा. त्यातील असत्य विधाने कोणती? :

  • अ. NTCA ने १८ राज्यांतील ३,७८,११८ चौकिमी क्षेत्रावर व्याघ्र गणना केली.
  • ब. जगातील ७०% वाघ भारतात आढळतात.

  • १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show Me Answer
    ३. दोन्ही


    प्र.६. महाराष्ट्र सरकारने कोणता जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ (Dry District) म्हणून घोषित केला आहे?

    १. बीड
    २. उस्मानाबाद
    ३. लातूर
    ४. चंद्रपूर

    Show Me Answer
    ४. चंद्रपूर


    प्र.७. महाराष्ट्र सरकारने खनिज संपन्न असा चंद्रपूर जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ (Dry District) म्हणून घोषित केला आहे. कारण –

  • अ. या जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया वाढल्याने
  • ब. या जिल्ह्यातील लोकांचे अल्कोहोल सेवनाने आरोग्य बिघडल्याने
  • क. या जिल्ह्यातून महसूल कमी मिळू लागल्याने

  • योग्य कारण कोणती? १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. केवळ अ आणि क
    ४. केवळ अ आणि ब

    Show Me Answer
    २. केवळ ब


    प्र.८. गडचिरोली जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ म्हणून कधी जाहीर केला गेला?

    १. २००५
    २. २०००
    ३. १९९९
    ४. १९९२

    Show Me Answer
    ४. १९९२


    प्र.९. गडचिरोली जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ म्हणून जाहीर केला गेला कारण –

    १. वाढत्या नक्षलवादी कारवायांमुळे
    २. वाढत्या अनारोग्यामुळे
    ३. शेजारील राज्यांतून तस्करी वाढल्याने
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    १. वाढत्या नक्षलवादी कारवायांमुळे


    प्र.१०. वर्धा जिल्हा ‘कोरडा जिल्हा’ म्हणून जाहीर केला गेला कारण –

    १. वाढत्या नक्षलवादी कारवायांमुळे
    २. वाढत्या अनारोग्यामुळे
    ३. शेजारील राज्यांतून तस्करी वाढल्याने
    ४. या ठिकाणी महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम असल्याने

    Show Me Answer
    ४. या ठिकाणी महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम असल्याने
    Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015