CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • MPSC UPSC STI PSI ASST Current Affairs Quiz : February, 2015 - चालू घडामोडी प्रश्नमंजुषा : फेब्रुवारी २०१५ - २४
  • प्रकाशित – फेब्रुवारी २०१५ .......
  • mpsc-current-affairs-quiz-chalu-ghadamodi-prashnmanjusha-prashnottare-gk-2014-2015-sti-psi-upsc

  • प्र. राजिंदर पुरी यांचे नुकतेच निधन झाले. १९७७ साली ते कोणत्या पक्षाचे संस्थापक महासचिव होते?

    १. जनता पार्टी
    २. कॉंग्रेस
    ३. भाजप
    ४. जनता दल

    Show Me Answer
    १. जनता पार्टी


    प्र. एखाद्या वस्तूची परदेशात निर्यात करताना ती (देशातील किमतीपेक्षा) अतिशय स्वस्त केल्यास आयात करणाऱ्या देशातील ती वस्तू निर्माण करणारे उद्योगधंदे बंद पडतात. त्यामुळे हे रोखण्यासाठी आयात करणारा देश अशा वस्तूंवर कोणती जकात बसवतो?

    १. मूल्यावपाती विरोधी जकात
    २. आयात प्रतिबंधक जकात
    ३. निर्यात प्रतिबंधक जकात
    ४. ज्यादा अबकारी कर

    Show Me Answer
    १. मूल्यावपाती विरोधी जकात .......... Anti-Dumping tax


    प्र. Anti-Dumping जकातीबाबत अयोग्य विधान कोणते?

  • अ. Anti-Dumping जकात बसवण्याची शिफारस वाणिज्य मंत्रालय करते.
  • ब. Anti-Dumping जकात बसवण्याची कार्यवाही अर्थ मंत्रालय करते.

  • १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show Me Answer
    ४. कोणतेही नाही


    प्र. डीलॉइट या जागतिक कीर्तीच्या लेखापरीक्षण कंपनीच्या जागतिक व्यवहारांचे CEO कोण बनले आहेत?

    १. गीता वरदान
    २. आशिष अग्रवाल
    ३. पुनीत रेन्जेन
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    ३. पुनीत रेन्जेन


    प्र. उद्योग विश्वात जागतिक कीर्ती असणाऱ्या भारतीय मुळच्या व्यक्तींच्या त्यांच्याशी संबंधित कंपन्यांशी जोड्या खाली दिल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडी निवडा :

    १. इंद्रा नुयी – पेप्सिको
    २. सत्या नाडेला – मायक्रोसॉफ्ट
    ३. अंशू जैन – कॅनरा बँक
    ४. पुनीत रेन्जेन – डीलॉइट

    Show Me Answer
    ३. अंशू जैन – कॅनरा बँक .........योग्य जोडी => अंशू जैन – डॉयश बँक (जर्मनी)
    Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015