जाहिराती ... JOBS


हॉल तिकीट -- प्रवेशपत्र



निकाल - RESULT





चालू घडामोडी

  • This is latest news . . . This is latest news . . .
  • This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

    Quiz - प्रश्नमंजुषा - २१ नोव्हेंबर (भाग १)
    उत्तरे शोधण्यासाठी लेटेस्ट चालू घडामोडी या पानावरील नोटस् चा अभ्यास करा. त्यासाठी येथे क्लिक करा. >> लेटेस्ट चालू घडामोडी


    या प्रश्नमंजुषेचे विजेते आहेत - श्री. वसावे विलास गणपत
    आपले हार्दिक अभिनंदन!!!


    प्र.१. ऑस्ट्रेलिया या देशाला भारतीय पंतप्रधानांनी किती वर्षांनी भेट दिली? (२०१४)

    १. ३३
    २. ३१
    ३. २८
    ४. २६

    Show me Answer
    उत्तर :::- ३. २८
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.२. फिजी या देशाला भारतीय पंतप्रधानांनी किती वर्षांनी भेट दिली? (२०१४)

    १. ३३
    २. ३४
    ३. ३५
    ४. ३६

    Show me Answer
    उत्तर :::- १. ३३
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.३. फिजी या देशाशी भारताने नुकतेच संबंध दृढ करण्यास सुरुवात केली आहे. फिजीचे पंतप्रधान कोण आहेत?

    १. टोनी अब्बट
    २. फ्रँक बैनिमिरामा
    ३. डेव्हिड कॅमेरून
    ४. महम्मद अब्बास

    Show me Answer
    उत्तर :::- २. फ्रँक बैनिमिरामा
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.४. नुकतीच श्रीलंकेतील भारतीय मच्छीमारांची फाशी रद्द झाल्याची घटना घडली आहे. हे मच्छिमार भारतातील कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत?

    १. तामिळनाडू
    २. केरळ
    ३. आंध्रप्रदेश
    ४. तेलंगाना

    Show me Answer
    उत्तर :::- १. तामिळनाडू
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.५. 'ट्विटर मिरर' या सुविधेचा वापर करणारे जगातील पहिले पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष कोण?

    १. डेव्हिड कॅमेरून
    २. नरेंद्र मोदी
    ३. बराक ओबामा
    ४. ब्लादिमीर पुतीन

    Show me Answer
    उत्तर :::- २. नरेंद्र मोदी
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.६. सध्या रामपाल नावाचा तथाकथित संत चर्चेत आहे. हा रामपाल कोणत्या राज्यातील आहे?

    १. महाराष्ट्र
    २. बिहार
    ३. उत्तर प्रदेश
    ४. हरियाना

    Show me Answer
    उत्तर :::- ४. हरियाना
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.७. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत? (नोव्हें. २०१४)

    १. डेव्हिड कॅमेरून
    २. टोनी अॅब्बट
    ३. फ्रँक बैनिमिरामा
    ४. ब्लादिमीर पुतीन

    Show me Answer
    उत्तर :::- २. टोनी अॅब्बट
    संबंधित नोट्स :- येथे क्लिक करा.




    प्र.८. १८४५ साली ‘द मफसिलाईट’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

    १. रोबर्ट हुक
    २. गो. ग. आगरकर
    ३. जॉन लँग
    ४. न्या. रानडे

    Show me Answer
    उत्तर :::- ३. जॉन लँग
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.९. जगातील क्रमांक १ चा महासंगणक कोणता?

    १. तियानहे-२
    २. टायटन
    ३. सिक्वोइया
    ४. के

    Show me Answer
    उत्तर :::- १. तियानहे-२
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    प्र.१०. सर्वाधिक तरुण असलेला देश कोणता?

    १. चीन
    २. भारत
    ३. कॅनडा
    ४. अमेरिका

    Show me Answer
    उत्तर :::- २. भारत
    स्पष्टीकरण :- येथे क्लिक करा.




    नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

    Comments ( अभिप्राय )

    Rahul Mali     2014-11-21
    उत्तरे १=३, २=१, ३=२, ४=१, ५=१, ६=४, ७=२, ८=३, ९=१, १०=२.
    Satish patil     2014-11-22
    1=3,2=1,3=2,4=1,5=1,6=4,7=2,8=3,9=1,10=2.
    vasave vilas ganpat     2014-11-22
    1=3, 2=1, 3=2, 4=1, 5=2, 6=4, 7=2, 8=3, 9=1, 10=2


    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school