जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

वेश्याव्यवसाय अधिकृत करावा का?
 • प्रकाशित- २रा आठवडा, डिसेंबर २०१४
 • ललिता कुमारमंगलम यांनी नुकतेच एक विधान करून खळबळ उडवून दिली.
 • विधान - वेश्याव्यवसाय अधिकृत करावा.
 • ललिता = राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष

 • तुम्ही या विधानाचे समर्थन करता का? (कॉमेंट मध्ये लिहा.)
 • चला तर या सामाजिक विषयाचे सर्व पैलू पाहू!

 • आकडेवारी :- भारतातील एकूण वेश्याव्यावसायिक = १३ लाख
 • नोंदणीकृत वेश्याव्यावसायिक = ७ लाख
 • या वेश्याव्यावसायिकांपैकी ४०% १८ वर्षांच्या आतील आहेत.


 • वेश्याव्यावसाय रोखण्यासाठी शासनाने केलेले उपाय :- -
 • १९५६ - अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध कायदा १९५६ (ITPA)
 • २००७ – उज्ज्वला योजना
 • २०११ – प्रदीप घोष पॅनेल


 • १९५६ - अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध कायदा १९५६ (ITPA) :- -
 • या कायद्याने लैंगिक संबंध ठेवायला बंदी नाहीये. मात्र कुंटणखाना चालवणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे इ. बाबींवर बंदी आहे. पोलीस कुंटणखाण्यांवर विना वॉरंट छापे घालू शकतात.
 • मात्र सन्माननीय पोलीस खात्याने या कायद्याचा उपयोग केवळ कुंटणखाण्यांवर छापे घालून हप्ते वसूल करण्यासाठीच केला. त्यातूनच ‘भडवे’ नामक लैंगिक व्यवसायातील मध्यस्थ निर्माण झाले आणि कुंटणखाण्यात चुकून किंवा मुद्दामून टाकलेल्या मुलींचे जीवन सुधारण्याच्या आशा कुंठीत झाल्या.

 • या कायद्यात १८ वर्षांवरील वयाची व्यक्ती वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या कमाईवर जगत असेल तर त्याला अटक केली जाते.
 • परिणाम >> वेश्यांच्या मुली सुद्धा यातच पडू लागल्या.

 • १९७२ आणि १९८६ साली या कायद्यात काही दुरुस्त्या केल्या गेल्या मात्र त्याची अंमलबजावणी काही झाली नाही.

 • थोडक्यात ITPA = संपूर्ण अपयश!!!

 • त्यानंतर शासनाने २००७ साली उज्ज्वला योजना आणली.


 • उज्ज्वला योजना २००७ :- -
 • कें. महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत
 • उद्देश – वेश्यांची सोडवणूक करणे.
 • त्यांचे पुनर्वसन करणे. त्यांना समाजात पुन्हा जगण्याचे बळ मिळवून देणे.


 • प्रदीप घोष पॅनेल २०११ :- -
 • उद्देश – ITPA कायद्यात सुधारणा सुचवणे.
 • वेश्याव्यवसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी उपाय सुचवणे. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय ) 2 Comments

  mayur     2014-12-10
      nahi tyamule bhartiya sanskritila tala jail
  kailas     2014-12-08
      नाही


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school