जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT




चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

NATGRID विषयक समिती स्थापन
  • प्रकाशित – डिसेंबर २०१४ .......
  • images
  • केंद्र सरकारने NATGRID विषयक समिती स्थापन केली आहे.
  • प्रथम NATGRID म्हणजे काय ते समजून घेऊ.

  • २६/११ ला म्हणजेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
  • त्यावेळी आपल्याकडील गुप्तचर आणि तपास संस्थांमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले.
  • भारतात एकूण २२ मुख्य ‘गुप्तचर आणि तपास संस्था’ आहेत.
  • त्यांच्यात आणि राज्य सरकारच्या पोलिसांत ताळमेळ घालेल, अशी कोणतीही मध्यवर्ती यंत्रणा भारतात अस्तित्वात नाही.
  • त्यामुळे असे हल्ले घडल्यावर केवळ एकमेकांकडे बोटे दाखवण्याचे काम पार पडले जाते. (तेही जोमात!)

  • त्यामुळेच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी NATGRID ची संकल्पना मांडली. आणि ती तत्कालीन UPA सरकारने मान्यही केली.


  • NATGRID:- -
  • राष्ट्रीय गुप्तचर जाळे ( National Intelligence grid )
  • या अंतर्गत २२ गुप्तचर आणि तपास संस्थांकडे असणारी गुप्त आणि संवेदनशील माहिती गोळा केली जाते.
  • या माहितीचे विश्लेषण केले जाते.
  • वरील २२ संस्था आणि राज्ये सरकारे त्यांना आवश्यक असणारी गुप्त माहिती NATGRID कडून मिळवू शकतात.


  • फायदे :- -
  • अशी माहिती अचूक आणि वेळेत मिळाल्याने –
  • दहशतवादी ओळखणे, त्यांना पकडणे, शिक्षा देणे शक्य होईल.
  • दहशतवाद्यांचे मनसुबे (PLANS) उधळून लावता येतील.

  • ठीक आहे. आता आपल्याला NATGRID म्हणजे काय ते समजले.
  • आता ही नवीन समिती कशाकरता स्थापन केली आहे, ते जरा पाहू.


  • NATGRID विषयक समिती :- -

    उद्देश :- -
  • NATGRID मध्ये एकत्र झालेल्या माहितीचा योग्य वापर व्हावा. (ही माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि संवेदनशील असल्याने, कुणी त्या माहितीचा गैरवापर करू नये.... यासाठी ही समिती स्थापन केली आहे.)

  • रचना :- -
  • अध्यक्ष – केंद्रीय गृहसचिव
  • सदस्य – NATGRID मध्ये असलेल्या २२ गुप्तचर आणि तपास संस्थांचे प्रमुख


  • २२ गुप्तचर आणि तपास संस्था (त्यातील काही महत्वाच्या.....):- -
  • Intelligence Bureau (IB)
  • Research and Analysis Wing (R&AW)
  • Central Bureau of Investigation (CBI)
  • Enforcement Directorate (ED)
  • Central Board of Direct Taxes (CBDT)
  • Central Board of Excise and Customs (CBEC)
  • Directorate of Revenue Intelligence (DRI)
  • Directorate General of Central Excise Intelligence (DGCEI)
  • Financial intelligence Unit (FIU)
  • Narcotics Control Bureau (NCB) इ.



  • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school