CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • Chalu Ghadamodi - चालू घडामोडी
    ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक’ संसदेत संमत
  • प्रकाशित – मार्च २०१५ .......
  •  mpsc-current-affairs-chalu-ghadamodi-2014-2015-sti-psi
  • ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक’ संसदेत संमत झाले आहे.
  • त्यामुळे भाजप सरकारने या संबंधी लागू केलेला अध्यादेश आता रद्द झाला आहे.
  • राष्ट्रपतींची या विधेयकावर सही तेवढी बाकी आहे. ती झाली की या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होईल.

  • विधेयकातील महत्वपूर्ण बाबी :- -
  • भारतीय मूळच्या व्यक्ती (PIO) आणि समुद्रपार नागरिकत्व असणारे भारतीय (OCI) या दोन योजनांचे एकत्रीकरण केले जाईल.
  • त्यामुळे आता परदेशी भारतीयांना दोन वेगवेगळ्या गटांत (PIO & OCI) न विभागता त्यांना एकच (OCI) मानले जाईल.
  • भारतीय नागरिकाशी लग्न केल्यानंतर त्या लग्न केलेल्या जोडीदाराला भारताचे नागरिकत्व मिळते. मात्र त्यासाठी त्याला सलग एक वर्ष भारतात राहावे लागत होते. आता त्यांना वर्षभरात ३० दिवस मुभा मिळेल. ते ३० दिवस परदेशात (मम्मी पप्पाच्या गावाला!) जाऊ शकतात.
  • मात्र अशा व्यक्तीने भारतीय नागरिकाशी काडीमोड घेतला किंवा काडीमोड न घेताच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी लग्न केले तर त्याचे भारतीय नागरिकत्व नष्ट होईल.


  • संबंधीत नोट्स :- -
  • ‘नागरिकत्व कायदा १९५५’ & ‘लवाद व सलोखा कायदा १९९६’ मध्ये दुरुस्ती होणार

  • प्रकाशित – जानेवारी २०१५ .......
  • केंद्रीय कॅबिनेटने ‘नागरिकत्व कायदा १९५५’ आणि ‘लवाद व सलोखा कायदा १९९६’ या दोन कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास होणार दिला आहे.
  • ‘लवाद व सलोखा कायदा १९९६’ = Arbitration & Conciliation Act
  • या दोन्ही दुरुस्त्या पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील मॅडीसन चौकात अनिवासी भारतीयांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी केल्या जात आहेत.


  • PIO & OCI :- -
  • अनिवासी भारतीयांचे २ प्रकार पडतात :
  • PIO = People of Indian Origin (भारतीय वंशाचे लोक)
  • OCI = Overseas Citizenship of India (भारतीय परदेशी नागरिकत्व)
  • OCI ला PIO पेक्षा जास्त सवलती आहेत.
  • उदा. OCI ला जीवनभरासाठी भारतीय व्हिसा मिळतो. तर PIO ला केवळ १५ वर्षांसाठीच!

  • त्यामुळेच PIO भारतीयांची अशी मागणी होती, कि त्यांना OCI सारख्या सवलती आणि लाभ मिळावेत. ही त्यांची मागणी मोदींनी अमेरिकेतील मॅडीसन चौकात मान्य केली होती.


  • त्यामुळेच आता या दुरुस्तीमुळे खालील बाबी घडतील :- -
  • PIO ला जीवनभरासाठी व्हिसा मिळेल.
  • भारतात आल्यानंतर दरवेळी पोलीस स्टेशनला भेट द्यावी लागणार नाही.
  • भारतीयाशी लग्न केल्यानंतर सलग एक वर्ष भारतात राहावे लागत होते. आता त्यांना वर्षभरात ३० दिवस मुभा मिळेल. ते ३० दिवस परदेशात जाऊ शकतात.
  • भारतात मालमत्ता खरेदी करू शकतात.

  • OCI च्या लहान मुलांसाठी व्हिसा नियमांत सुट देण्यात आली आहे.

  • विधी आयोगाच्या २४६ व्या अहवालानुसार ‘लवाद व सलोखा कायदा १९९६’ मध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील.

  • एकूणच काय तर मोदी सरकार अनिवासी भारतीयांना भारताकडे आकर्षित करण्याचा जोमदार प्रयत्न करीत आहे.
  • MPSC CURRENT AFFAIRS

  • CHALU GHADAMODI

  • चालू घडामोडी

  • Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015