जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT




चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

‘प्रवाळ खडकांवर जागतिक तापमानवाढीचा परिणाम’ – सार्कची कार्यशाळा
  • प्रकाशित – डिसेंबर २०१४ .......
  • images
  • सार्क संघटनेतील देशांची एक कार्यशाळा सध्या सुरु आहे.
  • विषय - ‘प्रवाळ खडकांवर जागतिक तापमानवाढीचा परिणाम अभ्यासणे.’
  • प्रवाळ खडक = Coral reef
  • ही कार्यशाळा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट लुईस इथे भरली आहे.
  • ती ५ दिवस चालेल.
  • या कार्यशाळेत सार्क देशांपैकी ४ देशांतील शास्त्रज्ञ आणि संशोधक सामील झाले आहेत.
  • भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीव.
  • आयोजक – ही कार्यशाळा NIO ने आयोजित केली आहे.
  • NIO – राष्ट्रीय सागरशास्त्र संस्था (भारत)

  • उद्देश :- -
  • प्रवाळ खडकांवर हवामान बदलाचा आणि जागतिक तापमानवाढीचा कोणता परिणाम होत आहे, हे अभ्यासणे.
  • त्या पर्यावरणास किंवा परीसंस्थेस जाणून घेण्याची सार्क देशांची क्षमता वाढवणे.
  • प्रवाळ परीसंस्थेस या परिणामांतून वाचवण्याची क्षमता निर्माण करणे.



  • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school