जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

लेबनॉनच्या पर्यावरणाची हानी केल्याबद्दल इस्त्राइलला दंड
 • प्रकाशित – डिसेंबर २०१४ .......
 • images
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठराव संमत झाला आहे की - लेबनॉनच्या पर्यावरणाची हानी केल्याबद्दल इस्त्राइलने $८५६ दंड भरावा.
 • घटना :- २००६ साल!
 • इस्राइल आणि हिज्बुल्ल्ला यांच्यात तुफान युद्ध सुरु होते.
 • या युद्धावेळी इस्त्राइलने हवाई हल्ले केले. यात समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल-गळती झाली.
 • लेबनॉनचा संपूर्ण समुद्रकिनारा आणि सिरीयाचा काही भाग या तेलगळतीने भयंकर प्रदूषित झाला.
 • यातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली.

 • त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी वेळोवेळी इस्त्राइलला ही हानी भरून काढण्याची सूचना दिली.
 • यावेळी मात्र थेट दंडाची रक्कमच सांगण्यात आली आहे.
 • हा ठराव आमसभेत १७०/६ मतांनी पास झाला.
 • केवळ ६ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
 • ६ इस्त्राइल-मित्र = अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मार्शल बेटे आणि मायक्रोनेशिया (इस्त्राइल स्वतः;)

 • ठरावाचे महत्व :-
 • हा ठराव इस्त्राइलवर बंधनकारक नाही. मात्र जगाचे मत एखाद्या ठरावीक विषयाबाबत काय आहे, हे यातून समजते.

 • इस्त्राइलचे म्हणणे :-
 • “हा ठराव दुजाभाव करणारा आहे. २००६ साली जेंव्हा तेल-गळती झाली होती, आम्ही संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP), इतर संयुक्त राष्ट्र संघटना आणि स्वयंसेवी संघटना (NGO) यांच्या साथीने या पर्यावरणीय आपत्तीत भरघोस मदत केली होती. त्यामुळे आता हा दंड लादण्याचे काहीच निमित्त नाही.” • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

 • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
 • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

 • Comments ( अभिप्राय ) 1 Comments

  raj     2014-12-24
      You may find this helpful : Hezbollah has an estimated 100,000 rockets — 10 times as many as were in the Hamas arsenal — and tha
  t its 5,000 long-range missiles, located in Beirut and other areas deep inside Lebanon, are capable of carrying large warheads (of up t
  o 1 ton and more), with precision guidance systems, covering all of Israel


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school