CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • EU भारतीय हापूस आंब्यावरील बंदी उठवणार
  • प्रकाशित – जानेवारी २०१५ .......
  • images
  • युरोपियन युनियनने (EU) एकमताने भारतीय हापूस आंब्यावरील बंदी उठवणार असल्याचे घोषित केले आहे.
  • त्यामुळे गेल्या ७ महिन्यांपासून असलेली बंदी संपुष्टात येणार आहे.

  • १ मे २०१४ रोजी ब्रुसेल्स मधील अधिकाऱ्यांना भारताच्या निर्यात केलेल्या अल्फान्सो आंब्यांच्या पेटीत क्वारंटाइन सारखे कीटक आणि फळमाशा आढळल्या होत्या.
  • या माशा युरोपातील भाज्यांच्या पिकांवर अनिष्ट परिणाम करतील, अशी शक्यता असल्याने EU ने हापूस आंब्यांवर आयात बंदी लादली होती.

  • त्यानंतर EU च्या भारतातील ‘अन्न आणि पशुवैद्यक कार्यालयाने’ सप्टेंबर २०१४ ला भारतीय आंब्यांचे एक ऑडीट केले.
  • ऑडीट नुसार – “भारताने ‘वनस्पतीजन्य पदार्थ स्वच्छता निर्यात प्रमाणपत्र प्रणाली’त लक्षणीय सुधारणा केली आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा निर्यातीची परवानगी द्यावी.”
  • हा ऑडीट अहवाल EU ला सादर करण्यात आला.
  • त्यानंतरच EU ने हापूसला पुन्हा एकदा आपली दारे उघडली आहेत.


  • भाज्या परवानगीच्या प्रतीक्षेत :- -
  • हापूस आंब्याला तर परवानगी मिळाली. मात्र अजूनही ४ भारतीय भाज्यांना ही परवानगी मिळालेली नाही.
  • Aubergines, Bitter Guard, Snake Guards, Patra Leaves etc.
  • आंब्याप्रमाणेच या भाज्यांचेही ऑडीट होईल आणि मगच त्यांना परवानगी मिळेल.



  • संबंधित नोटस् :-
    -
  • भारतीय हापूस आणि चार भाज्यांवर EU ची बंदी

  • प्रकाशित – जून २०१४ .......

  • फळमाशी आणि क्वारंटाइन सारखे कीटक आढळल्याने युरोपियन युनियनने (EU) भारतीय हापूस आणि इतर चार भाज्यांवर तात्पुरती बंदी लादली आहे. मागील वर्षी ही कीड भारतीय मालावर आढळली होती. या किडीमुळे युरोपातील कृषीक्षेत्रात नवीन किडीचा प्रवेश होऊ शकतो आणि ही बाब युरोपीय शेतीसाठी धोकादायक ठरू शकते, असे मत बंदी घालणाऱ्या वृक्ष आरोग्यावरील स्थायी समितीने नोंदवले आहे.
  • या बंदीमुळे भारत युरोपला करत असलेल्या कृषी निर्यातीपैकी ५% निर्यात प्रभावित झाली आहे. या बंदीचा भारतीय ठोक विक्रेते, शेतकरी, फळबागायतदार, युरोपातील भारतीय माल विक्रेते यांनी निषेध केला आहे.
  • युरोपियन युनियन हा युरोप खंडातील २८ देशांचा समूह आहे.
  • Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015