मासिकसंकल्पना :

महिनाभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेऊन, त्यातून स्पर्धा-परीक्षांना हवी असणारी माहिती बाजूला काढणे आणि त्यास विविध संदर्भसाहित्याची जोड देऊन ज्ञानात रुपांतरीत करणे, ही आमची मासिक प्रकाशित करण्यापाठीमागची भूमिका आहे.
' दैनिक बातम्या व विश्लेषण 'असताना मासिक का ?
# दैनिक घडामोडीचा विस्तार प्रचंड असतो. त्याला compact रूप देणे.
# काही घटना कूर्मगतीने (सावकाश ) घडत असतात. त्यांना पूर्ण व्हायला १० ते १५ दिवस लागतात. ही घटना ' दैनिक बातम्या व विश्लेषण 'द्वारे १५ वेळा वाचावी लागेल. तीच घटना सारांशासह मासिकात मांडता येते.
# परीक्षेपूर्वीचे ताण – परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना ' दैनिक बातम्या व विश्लेषण ' चा वापर करून आपण तयारी करू शकत नाही. तेवढा वेळ उपलब्ध नसतो. त्यावेळी मासिके उपयोगी पडतात .

बाजारात मिळणारी मासिके अनुश्री प्रकाशनाचे मासिक 'स्पर्धा'
केवळ माहिती (जिचा परीक्षेत उपयोग होत नाही ) माहिती + संदर्भ = ज्ञान
अतिशय सोप्या भाषेचा प्रयोग मात्र विषयात परिपूर्णता नाही. तर कधी विषय परिपूर्ण – मात्र भाषेचा वापर आकलनापलीकडचा (शास्त्रीय शब्दांचा भडीमार!) शक्य तितक्या सोप्या भाषेचा वापर आणि विषयाची परिपूर्ण मांडणी
सदरांचा कधी दुष्काळ तर कधी महापूर! योग्य व पुरेशी सदरे
बातमी कधी अतिशय अपुरी (शॉर्ट) तर कधी विनाकारण पाल्हाळ लावलेली! निरुपयोगी माहिती नसेल आणि उपयुक्त माहिती सुटणार नाही.
पाने भरण्यासाठी स्वतःद्वारे प्रकाशित पुस्तकांतील मजकूर मासिकात टाकणे! चालू घडामोडींचा आवाका ज्यांनी जाणला, त्यांना याची काय आवश्यकता?
घाईघाईत काढलेल्या प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच (परीक्षेत यातलं किती विचारलं जात?) Core Group मध्ये सखोल चर्चा-विनिमय करूनच प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच निर्मिती
वरवरची आणि पोकळ माहिती पुरविणारे लेख महिनाभरात घडलेल्या प्रत्येक महत्वपूर्ण बाबीसंबंधी तज्ञांचे सहाय्य घेऊनच लेख लिहिले जातात.Click To Download Magazine[April 2014] मासिक Download करण्यासाठी क्लिक कराकृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.