मंगळयान आणि मंगळ

  • मंगळावर पोहोचू शकलेले देश : अमेरिका, रशिया आणि युरोपियन संघटना

    यान पाठवायला आपण मंगळच का निवडला? : -
    मंगळ हा आपला सर्वात जवळचा शेजारी आहे + त्याचं पृथ्वीशी विलक्षण साम्य आहे

    वातावरण : - पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही वातावरण आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात कार्बन-डायऑक्साईड असला तरी अल्प प्रमाणात प्राणवायू आणि पाण्याची वाफसुद्धा आहे.
    दिवस : - पृथ्वीवरील दिवस २४ तासांचा असतो, तर मंगळावरचा दिवस साडेचोवीस तासांचा. मंगळावरचं वर्ष हे पृथ्वीवरच्या ६८७ दिवसांचं असतं.
    अक्ष आणि ऋतू : - मंगळाचा स्वत:भोवती फिरण्याचा अक्ष पृथ्वीप्रमाणेच कललेला असल्याने मंगळावरही पृथ्वीप्रमाणे ऋतू असतात.
    ध्रुव : - मंगळाच्या ध्रुवांवर कार्बन-डायऑक्साईड आणि बर्फाच्या टोप्या आहेत, तर पृथ्वीच्या ध्रुवांवर बर्फाच्या.
    परग्रह स्वारीची तयारी करण्याचे ठिकाण : - भविष्यात परग्रहावर जायचं ठरवलं तर जवळचा मंगळ हे आदर्श ठिकाण ठरतं. मंगळयान ही त्याची पूर्वतयारी ठरते.
  • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution



    RECENT POSTS

    Quiz - प्रश्नमंजुषा

  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
  • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

  • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
  • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
  • पाकच्या उलट्या बोंबा
  • भारतीय राज्यघटना

  • भारतीय राज्यघटना : भाग ३
  • भारतीय राज्यघटना : भाग २
  • भारतीय राज्यघटना : भाग १

  • Comments ( अभिप्राय )



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :

    CONTACT US AT :


    इ-मेल : bhushankale2010@gmail.com
    mob. 9421990878 (फक्त SMS )

    आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.