शांतता नोबेल २०१४ विजेते - कैलाश सत्यर्थी

 • नोबेल का मिळाले? = लहान मुलांचे शोषण रोखण्यासाठी काम करतात.
  त्यांनी ‘बचपन बचाओ' आंदोलनाच्या माध्यमातून भारतातील ८०,००० बालकामगारांना विविध प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे.
  ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन चाईल्ड लेबर अॅण्ड एज्युकेशन' या संस्थेच्या माध्यमातून कैलाश सत्यर्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.

  कैलाश सत्यर्थी यांना मिळालेले पुरस्कार : -
  २००९- डिफेंडर्स ऑफ डेमोक्रसी पुरस्कार (अमेरिका)
  २००८- अल्फान्सो कमिन आंतरराष्ट्रीय पुरस्कार (स्पेन)
  २००७- मेडल ऑफ द इटालियन सेनेट (इटली)
  २००७- हिरोज अॅक्टिंग टू एन्ड मॉर्डन डे स्लेव्हरी (अमेरिका)
  २००६- फ्रिडम पुरस्कार (अमेरिका)
  २००२- वॉलेनबर्ग मेडल
  १९९९- फेंड्रिच एबर्ट स्टिफटंग पुरस्कार (जर्मनी)
  १९९५- 'रॉबर्ट एफ. केनेडी ह्युमन राईटस् पुरस्कार (अमेरिका)
  १९८५- द ट्रम्पटर पुरस्कार (अमेरिका)
  १९८४- अॅकनेर आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार. (जर्मनी)


  imp - ३५ वर्षानंतर भारतीय व्यक्तीला पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी नोबेल मिळाले आहे. यापूर्वी १९७९ मध्ये मदर तेरेसा यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
 • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution  RECENT POSTS

  Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
 • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
 • पाकच्या उलट्या बोंबा
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३
 • भारतीय राज्यघटना : भाग २
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.