‘भारत-म्यानमार कंटेनर सेवा’ (IMS)

 • भारतीय जहाज महामंडळाने (Shipping Corporation of India Limited -SCI) भारत आणि म्यानमार दरम्यान ‘भारत-म्यानमार कंटेनर सेवा’ (IMS) सुरु केली आहे.
 • ‘पूर्वेकडे पहा’ धोरणानुसार ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
 • पूर्व आणि दक्षिण भारताला व्यापारीदृष्ट्या जोडण्याचे काम ही सेवा करेल.
 • भारताची म्यानमारकडून आयात : - डाळी, फर्निचर इ.
 • भारताकडून म्यानमारला निर्यात : - केमिकल्स, सिमेंट इ.

 • थाईलंड आणि व्हिएतनाम यांच्या बरोबरही याच प्रकारची सेवा सुरु करण्यात येणार आहे.
 • पूर्वेकडे पहा धोरणानुसार भारत बांगलादेशमधील जहाज उद्योगाच्या विकासालाही हातभार लावणार आहे.
 • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution  RECENT POSTS

  Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • आशिया-पॅसिफिक फोरम (APF): मानवाधिकार बैठक २०१४ – दिल्ली New...
 • चालू घडामोडी नोटस् : सप्टेंबर - ३ रा आठवडा (भाग-१ : आर्थिक) New...
 • १६ सप्टेंबर २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग २ New...
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )

  stephen curry shoes     2016-09-25
  HELLO!My extensive internet lookup has now been compensated with beneficial ideas to talk about with my guests. stephen curry shoes


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.