गुजरातमधील सीमा सुरक्षा व्यवस्थापन



• गुजरातला भूसीमा तसेच जलसीमा लाभली आहे. त्यामुळे त्याला दोन्ही ठिकाणी पाकिस्तानी घुसखोर येऊ नयेत म्हणून दक्ष राहावे लागते.
• भूसीमा - पाकिस्तानचा सिंध प्रांत गुजरातला लागून आहे.
• जलसिमा - गुजरातच्या पश्चिमेला - अरबी समुद्र – १६०० किमी.
• गुजरातला भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
• (महाराष्ट्राला केवळ भूसीमा लाभली आहे – जिथून कसाब आणि त्याचे मारले गेलेले साथीदार मुंबईत आले होते.)


गुजरातने सीमा सुरक्षित करण्यासाठी केलेले उपाय पहा:

भूसीमा :कच्छचे रण (वाळवंट)

• सीमेवरील गावकऱ्यांना पोलिसांनी ‘पोलीस-मित्र’ बनवले आहे. हे गावकरी पोलिसांसाठी ‘खबरे’ म्हणून काम करतात.
• पुज्जी नावाची एक जमात या भागात आहे. ती उंटाचे ठसे अचूक ओळखू शकते. गुजरातने या जमातीला आपलेसे केले आहे. का?
• =दहशतवादी, स्मगलर, रेफ्युजी यांच्या हालचाली टिपण्यासाठी.

जलसिमा :

• मच्छिमारांवर लक्ष ठेवले जात आहे. (पाकिस्तानातील दहशतवादी यांना पैशाचे आमिष दाखवून हेतू साध्य करून घेऊ शकतात.)
• पाकिस्तान आणि इतर अरब देशांतून येणाऱ्या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवले जाते.
• दहशतवादी तत्वे पसरवणाऱ्या वेबसाईट, फेसबुक ग्रुप्स इ. वर लक्ष ठेवले जाते.
• डॉलर मध्ये होणाऱ्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (जागतिक स्तरावरील दहशतवाद समजण्यासाठी हे व्यवहार उपयोगी पडतात.)


tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution



RECENT POSTS

Quiz - प्रश्नमंजुषा

  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४ New...
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
  • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

  • आशिया-पॅसिफिक फोरम (APF): मानवाधिकार बैठक २०१४ – दिल्ली New...
  • चालू घडामोडी नोटस् : सप्टेंबर - ३ रा आठवडा (भाग-१ : आर्थिक) New...
  • १६ सप्टेंबर २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
  • १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड

  • पाठ्यपुस्तके मुख्य पान
  • ६ वी ची पुस्तके New...
  • ७ वी ची पुस्तके New...
  • ८ वी ची पुस्तके New...
  • भारतीय राज्यघटना

  • भारतीय राज्यघटना : भाग ३ New...
  • भारतीय राज्यघटना : भाग २ New...
  • भारतीय राज्यघटना : भाग १





  • Comments ( अभिप्राय )

    stephen curry     2016-09-25
    HELLO!My extensive internet lookup has now been compensated with beneficial ideas to talk about with my guests. stephen curry


    Add Your Comment :

    CONTACT US AT :


    इ-मेल : bhushankale2010@gmail.com
    mob. 9421990878 (फक्त SMS )

    आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.