DLF अध्यक्षांना तीन वर्षांसाठी व्यवहारबंदी

  • DLF = दिल्ली लॅन्ड अॅन्ड फायनान्स = देशातील सर्वात मोठी स्थावर मालमत्ता कंपनी
    डीएलएफचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष - के. पी. सिंग

    DLF च्या अधोगतीचा इतिहास : -
    कंपनी २००७ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली.
    =>> ८५,६६६ कोटी रुपयांचे भांडवल कंपनीकडे आले.
    =>> मात्र माशी शिंकली आणि ......जानेवारी २००९ मध्ये स्थावर मालमत्तेतील ५० टक्के, तर घरांच्या किमती २० टक्क्य़ांनी रोडावल्या.
    =>> डीएलएफला उतरती कळा लागली.
    =>> कंपनीचे नुकसान ३१,६५७ कोटी रुपये पर्यंत पोहोचले.
    =>> + सिंग यांची मालमत्ताही ६३ टक्क्य़ांनी घटली.
    =>> बिकट अर्थस्थितीपोटी कंपनीला सिंगापूरमधून १.५ अब्ज डॉलरची निधी उभारणी करावी लागली. + गेल्या काही महिन्यांपासून कंपनी स्थावर मालमत्तेतील काही हिस्सा तसेच मालमत्ता विकण्याचा सपाटाही लावत आहे.

    आता वर्तमानात या : -
    सेबीने सिंग यांच्यासह मुलगा, मुलगी व संचालक अशा सहा जणांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास मनाई केली आहे.

    कारण? : -
    भांडवली बाजारातील सूचिबद्धतेदरम्यान अपेक्षित माहिती जारी न केल्याबद्दल + गुंतवणूकदारविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे! = आणखी एक जबरदस्त दणका!
  • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution



    RECENT POSTS

    Quiz - प्रश्नमंजुषा

  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
  • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
  • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

  • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
  • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
  • पाकच्या उलट्या बोंबा
  • भारतीय राज्यघटना

  • भारतीय राज्यघटना : भाग ३
  • भारतीय राज्यघटना : भाग २
  • भारतीय राज्यघटना : भाग १

  • Comments ( अभिप्राय )



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :

    CONTACT US AT :


    इ-मेल : bhushankale2010@gmail.com
    mob. 9421990878 (फक्त SMS )

    आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.