धौला कुआ सामूहिक बलात्कार प्रकरण - सर्व आरोपींना जन्मठेप

 • आरोपी कोण : - उस्मान ऊर्फ काले, शमशाद ऊर्फ खुतकान, शाहीद ऊर्फ छोटा बिल्ली, इक्बाल ऊर्फ बडा बिल्ली आणि कमरुद्दीन ऊर्फ मोबाइल
 • राहणार – मेवाट, हरयाणा.

 • प्रकरण काय? : - एका BPO कंपनीत काम करणारी तरुणी २३ नोव्हेंबर २०१० रोजी रात्री कामावरून घरी परतत होती. तेंव्हा या आरोपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :