ब्रिटनची पॅलेस्टाइनच्या अस्तित्वाला मान्यता

 • ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्सने वरील ठराव संमत केला. त्यानुसार ब्रिटनने पॅलेस्टाइनच्या अस्तित्वाला मान्यता दिली आहे.
 • २७४-१२ अशा मतांनी हा ठराव पास केला गेला.
 • सत्ताधारी पुराणमतवादी पक्ष आणि विरोधी मजूर पक्ष या दोन्ही पक्षांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
 • PM डेव्हिड कॅमेरून आणि काही पुराणमतवादी संसद सदस्य मात्र या ठरावावेळी गैरहजर राहिले.

 • imp – हा ठराव ब्रिटनच्या सरकारला बंधनकारक नाहीये. मात्र तरीही पॅलेस्टाइनची चांगली इमेज जगात निर्माण करण्याचे काम या ठरावाने केले आहे.

 • ब्रिटनची अट – पॅलेस्टाइनने इस्त्राइल बरोबर शांतता चर्चा चालू ठेवायला हवी. मतभेद चर्चेतूनच सोडवायला हवेत. आणि सरतेशेवटी ‘शांतता करार’ यशस्वीरीत्या पूर्ण करायला हवा.
 • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution  RECENT POSTS

  Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
 • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
 • पाकच्या उलट्या बोंबा
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३
 • भारतीय राज्यघटना : भाग २
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.