बोको हराम आणि नायजेरिया सरकारमध्ये शस्त्रसंधी

 • ५ वर्षे बोको हराम आणि नायजेरिया सरकार यांच्यात यादवी युद्ध सुरू होते.
 • हजारो जनांचा यात बळी गेला. लाखो लोक विस्थापित झाले.
 • या यादवीला आता अखेर विराम मिळाला आहे. या दोन घटकांत आता शस्त्रसंधी झाली आहे.
 • या करारानुसार बोकोने एप्रिल २०१४ मध्ये ज्या २०० मुलींचे अपहरण केले होते, त्यांना सोडण्याची तयारी दाखवली आहे.

  मध्यस्थी : - इद्रीस डेबी, छाडचे अध्यक्ष + कॅमेरून देशातील अधिकारी
 • यांनी मध्यस्थी करण्याचे कारण? :- बोको हराम या देशांतही आपले पाय पसरवित आहे.

  बोको हराम :
 • ही एक दहशतवादी संघटना आहे.
 • विस्तार – आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशात तिचा सर्वाधिक प्रभाव आहे. शेजारील देशातही आपली कुटील कारस्थाने सुरु करण्याचा तिचा प्रयत्न आहे. कॅमेरून या देशातही ती आपले पाय पसरवित आहे.
  स्थापना : – २००२
  उद्दिष्ट : -
 • पाश्चात्य शिक्षणाला विरोध (हे तीचे मूळ उद्दिष्ट होते.)
 • जगभरात इस्लाम धर्मानुसार चालणारे राज्य निर्माण करणे. (हे नंतर म्हणजे २००९ पासून निर्माण झाले. त्यानुसार ही संघटना दहशतवादी हल्ले करू लागली. सध्या तिच्याकडे स्वतःचे असे सैन्यबळ आहे.) • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :