CURRENT AFFAIRS


MPSC


UPSC


शिक्षक DTEd


BANKING


SSC



FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके




हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


जाहिराती ... JOBS


चालू घडामोडी


 • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school


  स्पर्धा परीक्षा नोकरी मार्गदर्शन केंद्र

  स्पर्धा परीक्षा नोकरी मार्गदर्शन केंद्रात आपले सहर्ष स्वागत !!!

  सध्या स्पर्धा परीक्षा हे तरुणांचे सर्वात आवडते करीअर बनले आहे. मात्र त्यासाठी हवी असणारी विविध प्रकारची माहिती या तरुणांना वेळेवर मिळत नाही. या माहितीपैकीच एक अत्यंत महत्वाची आणि सुरुवातीची बाब म्हणजे - विविध पदांच्या जाहिराती!
  शासनातर्फे विविध पदांच्या जाहिराती प्रसिध्द केल्या जातात. मात्र त्या केवळ काही ठराविक वर्तमानपत्रातच येतात. आपण जे वर्तमानपत्र वाचतो, त्यात ती जाहिरात प्रसिद्ध होईलच याची काय शाश्वती?
  शिवाय शासन विविध वेबसाईट वरही जाहिराती देते. त्या वेबसाईट पाहिल्या नंतर ९९% विद्यार्थ्यांना त्यांना हवी असलेली माहिती शोधण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. तरीही योग्य ती माहिती मिळत नाही. शिवाय शासकीय भाषा असल्याने ती जाहिरातही लवकर काळात नाही.
  ........म्हणूनच आम्ही या सर्व बाबींचा विचार करून जाहिराती आणि त्या पदासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी आपल्याला मिळेल, अशी सोय आपल्या या वेबसाईट वर केली आहे.
  कमी वेळेत सर्व आणि अचूक माहिती आपल्याला येथे मिळेल.

  आपल्या भावी करिअरसाठी WWW.ANUSHRI.ORG कडून मनःपूर्वक शुभेच्छा!!! BEST OF LUCK!!!





































































  अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख - २ नोव्हेंबर २०१४
  अर्ज मुदत - १५ नोव्हेंबर २०१४
  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (National Eligibility Test - NET) जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. परीक्षा २८ डिसेंबर २०१४ रोजी होईल. .........................

  अर्ज मुदत - ५ नोव्हें. २०१४
  पदाचे नाव – विक्रीकर अधिकारी
  कॅटेगरी – विभागीय परीक्षा
  अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१४
  परीक्षेची तारीख – २० डिसेंबर २०१४ .........................

  अर्ज मुदत - ६ नोव्हें. २०१४
 • पदाचे नाव : – प्राध्यापक
 • एकूण जागा (पदे) : – ३१
 • कॅटेगरी : – सरळसेवा भरती .....................

 • अर्ज मुदत - १० नोव्हें. २०१४
  केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये केडर III साठी सहाय्यक पदाच्या १५३६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
 • परीक्षा दि. - १७, १८ आणि २४ जानेवारी २०१४
 • पात्रता – १२ वी पास

 • अर्ज मुदत - ३ नोव्हें. २०१४
  केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या न्यू इंडिया एश्योरंस लिमिटेड कंपनीमध्ये केडर I साठी ‘प्रशासकीय अधिकारी’ पदाच्या ५०९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
 • परीक्षा दि. - १० आणि ११ जानेवारी २०१४
 • पात्रता – कोणतीही पदवी पास

 • अर्ज मुदत - २६ ऑक्टो. २०१४
  MPSC मार्फत मंत्रालयीन विभाग व लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘सहाय्यक’ पदावर नियुक्ती देण्यासाठी (जागा – ५६) २२ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘सहाय्यक मर्यादित विभागीय परीक्षा’ घेण्यात येणार आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

  अर्ज मुदत - २१ नोव्हें. २०१४
 • इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
 • पात्रता – १० वी पास
 • वय - १८ ते २५

  More in ... लेटेस्ट जाहिराती





 • कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.