CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • MPSC UPSC Current Affairs Quiz : February 2015 - प्रश्नमंजुषा : फेब्रुवारी २०१५
  • प्रकाशित – फेब्रुवारी २०१५ .......

  • प्र.१. ट्युनिशियाबाबत योग्य विधाने कोणती?

    अ. २०१० साली ट्युनिशियात हुकुमशाही होती.
    ब. हुकुमशाहीच्या अस्तानंतर लोकनियुक्त बेजी कैद एस्सेबी हे ट्युनिशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
    क. ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुकात निदा ट्युन्स पार्टीच्या सर्वाधिक जागा आल्या.

    १. केवळ अ आणि ब
    २. केवळ ब आणि क
    ३. केवळ अ आणि क
    ४. वरील सर्व

    Show Me Answer
    ४. वरील सर्व
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • ट्युनिशियात पहिले लोकशाही आघाडी सरकार स्थापन


  • प्र.२. अरब स्प्रिंग बाबत चुकीचे विधान निवडा :

    १. अरब स्प्रिंगची सुरुवात ट्युनिशियात झाली.
    २. ट्युनिशिया हे एक अरब राष्ट्र आहे.
    ३. अरब स्प्रिंग ट्युनिशिया नंतर इजिप्त आणि लीबियात पसरले.
    ४. अरब स्प्रिंग सिरियात यशस्वी झाली आहे.

    Show Me Answer
    ४. अरब स्प्रिंग सिरियात यशस्वी झाली आहे.

    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • ट्युनिशियात पहिले लोकशाही आघाडी सरकार स्थापन


  • प्र.३. खालीलपैकी कोणाची अमेरिकेच्या ‘व्यापार धोरण आणि वाटाघाटी सल्लागार समिती’चे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे?

    १. अजय बंगा
    २. डॉ. फेलिक्स बास्ट
    ३. LC गोयल
    ४. मेरी मॅकगोवान डेविस



    प्र.४. अजय बंगा बद्दल कोणते विधान लागु होत नाही?

    १. त्यांनी IIM-अहमदाबाद येथून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (PGDM) पूर्ण केला आहे.
    २. १९९४-९६ दरम्यान ते पेप्सिको इंटरनॅशनल इंडियाचे संचालक होते.
    ३. सध्या ते व्हिसा या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे CEO & डाउ केमिकलचे संचालक आहेत.
    ४. बराक ओबामा यांनी बंगा यांची अमेरिकेच्या ‘व्यापार धोरण आणि वाटाघाटी सल्लागार समिती’चे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

    Show Me Answer
    ३. सध्या ते व्हिसा या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे CEO & डाउ केमिकलचे संचालक आहेत.
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • अजय बंगा : अमेरिकेच्या ‘व्यापार धोरण आणि वाटाघाटी सल्लागार समिती’चे सदस्य


  • प्र.५. वाय-फाय ने जोडले जाणारे भारतातील पहिले शहर कोणते?

    १. पुणे
    २. बंगळूरू
    ३. दिल्ली
    ४. कोलकाता

    Show Me Answer


    प्र.६. डॉ. फेलिक्स बास्ट आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी पश्चिम घाटात किनारपट्टीवर दोन उपयोगी शैवालाच्या जाती शोधून काढल्या आहेत. या शैवालान्बाबत योग्य विधाने निवडा.

    अ. ही शैवाले मुळची इथलीच (पश्चिम घाटातील) आहेत. त्यामुळे त्यांच्या लागवडीमुळे कोणतेही पर्यावरणीय नुकसान होणार नाही.
    ब. ही दोन्ही शैवाले मोठ्या प्रमाणावर पर्यावरणातील कार्बन (कार्बन डायऑक्साइड) ग्रहण करतात.
    क. या शैवालांची लागवड खर्चिक आहे.

    १. केवळ अ
    २. केवळ अ आणि ब
    ३. केवळ क
    ४. केवळ ब आणि क

    Show Me Answer
    २. केवळ अ आणि ब
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • पश्चिम घाटात २ उपयोगी शैवालांचा शोध


  • प्र.७. गुजरात हातमाग आणि हस्तकला विकास महामंडळ (GSHHDC) ने आपली उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावीत यासाठी कोणत्या कंपनीबरोबर करार केला आहे?

    १. इन्फोसिस
    २. इ-बे
    ३. अमेझॉन
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer


    प्र.७. गुजरात हातमाग आणि हस्तकला विकास महामंडळ (GSHHDC) स्वतःचे इ-वाणिज्य पोर्टल सुरु करणार आहे. त्यामार्फत महामंडळाच्या कोणत्या ब्रॅन्डचा प्रसार केला जाईल?

    १. गुजराती सोहर
    २. गार्वी-गुजराती
    ३. गुजराती शालीन
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    २. ‘गार्वी-गुजराती’
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • गुजरात हातमाग महामंडळाचा e-bay शी सामंजस्य करार


  • प्र.८. सध्याचे (६ फेब्रुवारी, २०१५) केंद्रीय गृह सचिव कोण?

    १. अनिल गोस्वामी
    २. अजित सेठ
    ३. अजित कुमार डोवल
    ४. LC गोयल

    Show Me Answer
    ४. LC गोयल
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • LC गोयल : नवे केंद्रीय गृह सचिव


  • प्र.९. केंद्रीय गृह सचिवाची नियुक्ती कोण करते?

    १. राष्ट्रपती
    २. पंतप्रधान
    ३. कॅबिनेट नियुक्ती समिती (ACC)
    ४. पंतप्रधानांचे कॅबिनेट

    Show Me Answer
    ३. कॅबिनेट नियुक्ती समिती (ACC)
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • LC गोयल : नवे केंद्रीय गृह सचिव


  • प्र.१०. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ‘गाझा संघर्ष २०१४ – स्वतंत्र तपास आयोगा’चे अध्यक्ष कोण?

    १. मेरी मॅकगोवान डेविस
    २. शशिकांत शर्मा
    ३. जिमी मार्गारेट
    ४. थोमास मुडीसन

    Show Me Answer
    १. मेरी मॅकगोवान डेविस
    स्पष्टीकरण : क्लिक करा -
  • मेरी मॅकगोवान डेविस : गाझा संघर्ष तपास आयोगाच्या अध्यक्ष

  • Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 1 Comments

    ashwini ranmale     2015-02-14
        Superb


    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015