जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

MPSC UPSC Current Affairs Quiz : December 2014 - प्रश्नमंजुषा : डिसेंबर २०१४
 • प्रकाशित – डिसेंबर २०१४ .......
 • प्र. १. मिस वर्ल्ड सौदर्यवती स्पर्धा – २०१४ कुणी जिंकली?

  १. एदिना कुल्क्सर
  २. रोलेनी स्ट्रॉस
  ३. वाण्या मिश्रा
  ४. मेगन यंग

  Show Me Answer
  रोलेनी स्ट्रॉस

  प्र. २. मिस वर्ल्ड २०१४ मध्ये भाग घेणारी भारतीय सुंदरी कोण होती?

  १. ऐश्वर्या राय
  २. वाण्या मिश्रा
  ३. नवनीत कौर धिल्लन
  ४. कोयल राना

  Show Me Answer
  कोयल राना

  प्र. ३. कोल इंडिया लि. बद्दल खालीलपैकी अचूक विधाने कोणती?

  अ. ही सार्वजनिक कंपनी आहे.
  ब. एस भट्टाचार्य हे तिचे नूतन अध्यक्ष (संचालक –MD) बनले आहेत. (डिसेंबर २०१४ मध्ये)
  क. जून २०१२ पासून कोल इंडियाचे संचालकपद रिक्त होते.

  १. केवळ अ
  २. केवळ अ आणि ब
  ३. केवळ ब आणि क
  ४. वरील सर्व

  Show Me Answer
  २. केवळ अ आणि ब
  जून २०१४ पासून म्हणजेच मागील ६ महिन्यांपासून कोल इंडियाचे संचालकपद रिक्त होते.

  प्र. ४. हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी -२०१४ कुणी जिंकली?

  १. ऑस्ट्रेलिया
  २. भारत
  ३. पाकिस्तान
  ४. न्यूझीलंड

  Show Me Answer
  १. ऑस्ट्रेलिया

  प्र. ५. जागतिक बेकायदेशीर वित्तीय प्रवाह अहवाल – २०१४ नुकताच प्रकाशित झाला. तो कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?

  १. जागतिक वित्तीय निधी (global financial fund)
  २. जागतिक वित्तीय अखंडत्व (Global Financial Integrity)
  ३. संयुक्त राष्ट्रे (UN)
  ४. आशियायी बँक

  Show Me Answer
  जागतिक वित्तीय अखंडत्व (Global Financial Integrity)

  प्र. ६. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

  १. मलीहा लोधी
  २. नूर शियाही
  ३. साजिद महम्मद
  ४. अल्ताफ हुसैन रोही

  Show Me Answer
  मलीहा लोधी

  प्र.७. भारतात गुगल या सर्च इंजिनवर २०१४ वर्षात कोणती बाब सर्वाधिक शोधली गेली?

  १. भारतीय निवडणूक २०१४
  २. नरेंद्र मोदी
  ३. अटल बिहारी वाजपेयी
  ४. स्वच्छ भारत अभियान

  Show Me Answer
  भारतीय निवडणूक २०१४

  प्र.८. गीता प्रेस या भारतातील प्रसिद्ध प्रेसने आपली प्रेस अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. कारण –

  १. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात वेतनावरून असलेले मतभेद न मिटल्याने
  २. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने
  ३. भारतीय कायद्यानुसार धार्मिक तेढ निर्माण करणारे साहित्य प्रकशित केल्याबद्दल
  ४. आर्थिक दिवाळखोरीत गेल्याने

  Show Me Answer
  व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात वेतनावरून असलेले मतभेद न मिटल्याने

  प्र.९. रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१४ मध्ये ICICI बँक आणि बँक ऑफ बरोदा दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली. कारण –

  अ. तुमच्या ग्राहकांना ओळखा (KYC) चे पालन न केल्याबद्दल
  ब. Anti Money Laundering (AML) नियमांचे पालन न केल्याबद्दल

  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. दोन्ही
  ४. कोणतेही नाही

  Show Me Answer
  दोन्ही

  प्र.१०. रिओ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक २०१६ च्या मास्कटची (शुभंकर -शुभप्रद वस्तू) नावे काय?

  १. इदी आणि मिडी
  २. शिंझाबी आणि बिंझान
  ३. व्हिनिशीअस आणि टॉम
  ४. ओरीशियस आणि बिनिफील

  Show Me Answer
  व्हिनिशीअस आणि टॉम
  नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

 • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
 • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

 • Comments ( अभिप्राय ) 3 Comments

  mahendra thakare     2015-02-13
      Ajun kahi jast mahiti
  kailas nandkhedkar     2014-12-31
      Maharashtra vishesh puraskarachi list pathava
  kailas nandkhedkar     2014-12-30
      2014 che sarv puraskarachi list Paine


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school