जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .
MPSC UPSC Current Affairs Quiz : January 22, 2015 - प्रश्नमंजुषा : २२ जानेवारी २०१५
 • प्रकाशित – २२ जानेवारी २०१५ .......

 • प्र.१. जानेवारी २०१५ मध्ये शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशने कोणत्या संघटनेशी करार केला?

  १. जागतिक अन्न संघटना
  २. जागतिक बँक
  ३. ICRISAT
  ४. आशियाई विकास बँक

  Show Me Answer
  ३. ICRISAT
  स्पष्टीकरण : येथे क्लिक करा >>
 • शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशचा ICRISAT शी करार

 • प्र.२. आंध्रप्रदेश सरकारशी झालेल्या शाश्वत शेतीविषयक करारानुसार ICRISAT खालीलपैकी कोणत्या बाबी करेल?

  अ. प्राथमिक क्षेत्राशी संबंधित धोरण मसुदा तयार करेल.
  ब. माती परीक्षण प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करेल.
  क. जागतिक गुंतवणूकदार परिषद आयोजित करेल.

  १. केवळ अ आणि ब
  २. केवळ ब आणि क
  ३. वरील सर्व
  ४. केवळ अ

  Show Me Answer
  ३. वरील सर्व
  स्पष्टीकरण : येथे क्लिक करा >>
 • शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशचा ICRISAT शी करार

 • प्र.३. ICRISAT बद्दल अचूक विधाने कोणती?

  अ. ही ना नफा ना तोटा या तत्वावर कृषी-संशोधनाचे काम करणारी संस्था आहे.
  ब. तिची स्थापना १९८५ साली झाली.
  क. ICRISAT चे भारतातील प्रादेशिक केंद्र पाटणचेरू, हैदराबाद, तेलंगण येथे आहे.

  १. केवळ अ आणि ब
  २. केवळ अ आणि क
  ३. केवळ ब आणि क
  ४. वरील सर्व

  Show Me Answer
  २. केवळ अ आणि क
  स्पष्टीकरण : येथे क्लिक करा >>
 • शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशचा ICRISAT शी करार

 • प्र.४. ICRISAT च्या सनदेवर दोन संस्थांनी सह्या केल्या होत्या. त्या दोन संस्था कोणत्या?

  अ. अन्न आणि कृषी संघटना (FAO)
  ब. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
  क. जागतिक आरोग्य संघटना (WHO)
  ड. जागतिक नाणेनिधी (IMF)

  १. अ आणि ब
  २. ब आणि क
  ३. अ आणि ड
  ४. ड आणि क

  Show Me Answer
  १. अ आणि ब
  स्पष्टीकरण : येथे क्लिक करा >>
 • शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशचा ICRISAT शी करार

 • प्र.५. ‘ग्रीन फॅब्लेट’ प्रामुख्याने कुणासाठी उपयोगी आहे?

  १. महाविद्यालयीन विद्यार्थी
  २. पर्यावरण प्रेमी
  ३. लघु शेतकरी
  ४. दुष्काळग्रस्त शेतकरी

  Show Me Answer
  ३. लघु शेतकरी
  स्पष्टीकरण : येथे क्लिक करा >>
 • शाश्वत शेतीसाठी आंध्रप्रदेशचा ICRISAT शी करार

 • प्र.६. जानेवारी २०१५ मध्ये भारतीय हवाई दलात सामील केले गेलेले ‘तेजस’ हे काय आहे?

  १. अतिशय जड मालवाहू विमान
  २. अतिशय हलके हेलीकॉप्टर
  ३. अर्जुन रणगाड्यासाठी वापरण्यात येणारे गोळे
  ४. हलके लढाऊ विमान

  Show Me Answer
  ४. हलके लढाऊ विमान
 • ‘तेजस’ हवाई दलात सामील

 • प्र.७. तेजस बद्दल खालील विधाने पहा.

  अ. मिग-२१ ला पर्याय म्हणून तेजसची निर्मिती करण्याचे ठरले.
  ब. तेजसची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि. (HAL) करते.
  क. तेजसने सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
  वरीलपैकी अयोग्य विधान कोणते?

  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. केवळ क
  ४. अ आणि क


  प्र.८. तेजसची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत?

  अ. त्याला शेपूट नाही.
  ब. त्याचे पंख संयुक्त त्रिभुज आकाराचे आहेत.
  क. त्यात मल्टी-मोड रडार (MMR) सुविधा आणि रडार सूचना ग्राहक (RWR) सुविधा आहेत.

  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. केवळ अ आणि क
  ४. वरील सर्व वैशिष्ट्ये तेजसमध्ये आहेत.

  Show Me Answer
  ४. वरील सर्व वैशिष्ट्ये तेजसमध्ये आहेत.
 • ‘तेजस’ हवाई दलात सामील

 • प्र.९. भारतात ‘राष्ट्रीय रोगप्रतिकार दिन’ म्हणून पाळला जाणारा दिवस कोणता?

  १. ३ जानेवारी
  २. १८ जानेवारी
  ३. ३ फेब्रुवारी
  ४. १८ फेब्रुवारी


  प्र.१०. पोलिओबद्दल अचूक विधाने कोणती?

  अ. भारतात १९९५ पासून हा पोलिओ प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो आहे.
  ब. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत आणि इतर १० आशियायी देशांना पोलिओमुक्त घोषित केले आहे.
  क. एखाद्या देशाला पोलिओमुक्त होण्यासाठी सलग तीन वर्ष एकही पोलिओ केस आढळू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते.

  १. केवळ अ आणि ब
  २. केवळ ब आणि क
  ३. केवळ अ आणि क
  ४. वरील सर्व
  नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय ) 5 Comments

  tabassum shaikh.     2015-02-17
      Best knowledge.
  tabassum shaikh.     2015-02-17
      Best knowledge.
  Santosh koyalkar     2015-02-02
      Thnx anushri, its vry imp
  i ally happy &mighty glad cause i was hard working     2015-01-23
      Happy
  i ally happy &mighty glad cause i was hard working     2015-01-23
      Happy


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school