जाहिराती ... JOBS


हॉल तिकीट -- प्रवेशपत्रनिकाल - RESULT

चालू घडामोडी

 • This is latest news . . . This is latest news . . .
 • This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

  Quiz - प्रश्नमंजुषा - दि. ८ नोव्हेंबर २०१४

  प्र.१. मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत?

  १. अरविंद मायाराम
  २. अरुण जेटली
  ३. मनोहर पर्रीकर
  ४. शंतनू पांडे
  Show Me Answer
  उत्तर :::- १. अरविंद मायाराम
  प्र.२. मृदुला सिन्हा यांच्याबाबत खालील विधाने पहा. अचूक विधाने कोणती?

  अ. त्या गोव्याच्या राज्यपाल आहेत.
  ब. स्वच्छता अभियानात मोदींनी ज्या ९ व्यक्तींची निवड केली होती, त्यातील एक म्हणजे मृदुला सिन्हा होय.
  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. कोणतेही नाही.
  ४. दोन्ही
  Show Me Answer
  उत्तर :::- ४. दोन्ही
  प्र.३. केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?


  १. राजीव
  २. मोहन भागवत
  ३. मृदुला सिन्हा
  ४. अरविंद मायाराम
  Show Me Answer
  उत्तर :::- १. राजीव
  स्पष्टीकरण : पुढील लिंक वर क्लिक करा.
  तात्पुरत्या ‘केंद्रीय दक्षता आयुक्त’पदी राजीव
  प्र.४. मनोहरलाल खट्टर कोण आहेत?

  १. हरियानाचे नवीन मुख्यमंत्री
  २. महाराष्ट्राचे भाजपा प्रभारी
  ३. अवजड उद्योग मंत्री
  ४. यांपैकी नाही
  Show Me Answer
  उत्तर :::- १. हरियानाचे नवीन मुख्यमंत्री
  प्र.५. विकास स्वरूप यांच्या बाबत खालील विधाने पहा :

  अ. ते लवकरच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
  ब. त्यांचे ‘Q&R’ हे पुस्तक फार गाजले.

  यांपैकी अचूक विधाने कोणती?
  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. कोणतेही नाही.
  ४. दोन्ही
  Show Me Answer
  उत्तर :::- १. केवळ अ
  स्पष्टीकरण :
  सध्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत – सय्यद अकबरुद्दिन
  विकास स्वरूप यांनी “Q&A” हे फेमस पुस्तक लिहिले आहे.
  या पुस्तकावरच – ‘स्लमडॉग मिलीनियर’ ही फिल्म निघाली होती.
  या फिल्मला ऑस्कर मिळाला आहे.
  प्र.६. दिल्मा रोसेफ कोण आहेत?


  अ. त्या ब्राझीलच्या अध्यक्षा आहेत.
  ब. त्यांचा पक्ष डाव्या विचारसरनीचा पक्ष आहे. (left party)
  क. त्या यापूर्वीही ब्राझीलच्या अध्यक्षा होत्या.

  यांपैकी अचूक विधाने कोणती?
  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. कोणतेही नाही.
  ४. सर्व
  Show Me Answer
  उत्तर :::- ४. सर्व
  प्र.७. कॅनडा या देशाच्या बाबतीत खालील विधाने पहा.

  अ. कॅनडाने इराकवर हवाई हल्ले केले.
  ब. परिणामी दहशतवाद्यांनी कॅनडाच्या पार्लमेंटवर हल्ला केला.

  वरीलपैकी चुकीची विधाने कोणती?
  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. कोणतेही नाही.
  ४. दोन्ही
  Show Me Answer
  उत्तर :::- ३. कोणतेही नाही.
  प्र.८. नेपाल या देशाच्या बाबतीत खालील विधाने पहा.

  अ. याची सीमा भारताला लागून आहे.
  ब. पंतप्रधान – सुशील कोईराला
  क. या देशाची राज्यघटना बनवणे चालू आहे.

  वरीलपैकी अचूक विधाने कोणती?
  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. अ आणि क
  ४. सर्व
  Show Me Answer
  उत्तर :::- ४. सर्व
  प्र.९. बोको हराम संघटनेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

  अ. ही सिरीया आणि इराक मधील दहशतवादी संघटना आहे.
  ब. ती शाळकरी मुलींचे अपहरण करते.

  १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. कोणतेही नाही.
  ४. दोन्ही
  Show Me Answer
  उत्तर :::- २. केवळ ब
  स्पष्टीकरण :
  बोको हराम ही नायजेरिया या देशातील दहशतवादी संघटना आहे.
  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
  नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )

  pratima     2014-11-09
  Nice
  kumar     2014-11-09
  I find it helpful . . .
  Mukund padale     2014-11-09
  Aapan je karat aahat farch sundar mar jya muli aapanas nambar pathavatat tyancha nambar vayaral hota kama naye hi namra vinnati ----Muku
  nd B. Padale Jay Hind
  pratima     2014-11-09
  Nice
  suresh     2014-11-10
  nice
  Sonune padmakar nimbaji     2014-11-18
  Khup khup thanks
  Sonune padmakar nimbaji     2014-11-18
  Khup khup thanks
  rahul     2015-09-15
  nice


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school