CURRENT AFFAIRSMPSCप्रश्नपत्रिकाUPSCशिक्षक DTEdBANKINGSSC
Staff Selection Commission
FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तकेजाहिराती ... JOBSCall us @ मोब. नं. @

9767137946

चालू घडामोडी

 • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा • मासिके (pdf) ..... क्लिक करा • MPSC UPSC STI PSI ASST Current Affairs Quiz : March-2015 - चालू घडामोडी प्रश्नमंजुषा : मार्च २०१५ - भाग १
 • published - March 2015 .......
 • mpsc-current-affairs-quiz-prashnmanjusha-prashnottare-2015

 • प्र. ‘४ सर्वसमावेशकत्व’ नावाचा राजकीय सिद्धांत नुकताच कोणत्या देशाने मांडला?

  १. चीन
  २. जपान
  ३. भारत
  ४. अमेरिका

  Show Me Answer
  १. चीन


  प्र. बुराक पाकिस्तानचे देशी लढाऊ ड्रोन (मानवरहित विमान) आहे. पाकिस्तानने त्याची नुकतीच यशस्वी चाचणी केली. या प्रकारचे ड्रोन बनवणारा पाकिस्तान जगातील कितवा देश ठरला आहे?

  १. ७ वा
  २. ८ वा
  ३. ९ वा
  ४. १० वा

  Show Me Answer
  ३. ९ वा


  प्र. बुराक या पाकिस्तानी ड्रोनबद्दल अचूक विधाने निवडा :

 • अ. बुराक सर्व प्रकारच्या हवामानात उडू शकते.
 • ब. त्याची पहिली चाचणी – मे २००९ मध्ये करण्यात आली होती.

 • १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. दोन्ही
  ४. कोणतेही नाही

  Show Me Answer
  ३. दोन्ही


  प्र. बार्क क्षेपणास्त्र बद्दल खालीलपैकी अचूक विधाने निवडा :

 • अ. बुराक ड्रोनवर बार्क नावाचे क्षेपणास्त्र तैनात केलेले आहे.
 • ब. हे क्षेपणास्त्र लेसर-मार्गदर्शक (laser-guided) आहे.
 • क. टार्गेट स्थिर असो किंवा चल, बार्क त्यावर अचूक निशाणा साधते.

 • १. केवळ अ आणि ब
  २. केवळ ब आणि क
  ३. केवळ अ आणि क
  ४. वरील सर्व

  Show Me Answer
  ४. वरील सर्व


  प्र. मोहमद नशीद यांना मालदीवच्या गुन्हेगारी न्यायालयाने १३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याबद्दल चुकीची विधाने निवडा :

 • अ. २००८ साली मोहम्मद नशीद लोकशाही मार्गाने मालदीवचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
 • ब. २०१२ साली त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला मोहम्मद यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अटक केली.

 • १. केवळ अ
  २. केवळ ब
  ३. दोन्ही
  ४. कोणतेही नाही

  Show Me Answer
  २. केवळ ब
  २०१२ – त्यांनी गुन्हेगारी न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अटक केली.

  Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
 • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
 • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

 • Comments ( अभिप्राय ) 4 Comments

  vishnu lokhande     2015-07-14
      Dhanyawad
  Dnyaneshwar more     2015-07-01
      bhari
  Datta Gayke     2015-06-19
      thanks"adhik jankari dene ke liye
  Mangesh Dange     2015-03-16
      9561077338 jahirati sms alart hoial ka


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015