जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT




चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

MPSC UPSC Current Affairs Quiz : January 1st, 2015 (part-2)- प्रश्नमंजुषा : १ जानेवारी २०१५ (भाग २)
  • प्रकाशित – जानेवारी २०१५ .......

  • प्र.१. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकताच नॉर्वे दौरा केला. नॉर्वे बद्दल अचूक विधाने निवडा.

    अ. पंतप्रधान – एर्ना सोलबर्ग
    ब. राजे (किंग) – हेराल्ड V

    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show Me Answer
    ३. दोन्ही

    प्र.२. जागतिक आरोग्य संघटनेचे/च्या महासंचालक कोण?

    १. मार्गारेट थॅचर
    २. जिमी पिकॉक
    ३. मार्गारेट चॅन
    ४. लिसा रे

    Show Me Answer
    ३. मार्गारेट चॅन

    प्र.३. ‘जागतिक माध्यम परिषद’ नुकतीच अमेरिकेत पार पडली. या परिषदेत ‘जनहित पुरस्कार’ कुणाला मिळाला?

    १. पी. साईनाथ
    २. वनिता गुप्ता
    ३. राहुल बजाज
    ४. रतन टाटा

    Show Me Answer
    १. पी. साईनाथ

    प्र.४. ‘शास्त्र रामानुजन पुरस्कार’ देण्यासाठी कोणती अट असते?

    अ. गणित तज्ञाला
    ब. ३२ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्याला

    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    १. केवळ अ
    गणित तज्ञ + ३२ वर्षे वयाच्या आतील व्यक्ती.

    प्र.५. २०१४ सालासाठीचा ‘शास्त्र रामानुजन पुरस्कार’ कुणाला प्रदान करण्यात आला?

    १. डॉ. जॉन फ्लेवर
    २. डॉ. जेम्स मायनर्ड
    ३. मंजुळ भार्गव
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    २. डॉ. जेम्स मायनर्ड

    प्र.६. २०१३ सालासाठीचा ‘शास्त्र रामानुजन पुरस्कार’ कुणाला प्रदान करण्यात आला?

    १. डॉ. जॉन फ्लेवर
    २. डॉ. फ्लीन्गो डोमेन
    ३. मंजुळ भार्गव
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    ३. मंजुळ भार्गव

    प्र.७. बेगम अख्तर बद्दल अचूक निधाने निवडा.

    अ. शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल त्यांना ‘मल्लिका ए गझल’ असे म्हणतात.
    ब. त्यांना संगीत नाटक पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि भारतरत्न हे पुरस्कार मिळाले.
    क. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने विशेष नाणी प्रसिध्द केली.

    १. केवळ अ आणि ब
    २. केवळ ब आणि क
    ३. केवळ अ आणि क
    ४. वरील सर्व

    Show Me Answer
    २. केवळ अ आणि क
    त्यांना संगीत नाटक पुरस्कार, पद्मश्री, आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले. भारतरत्न नव्हे.

    प्र.८. ‘वॉटर गेट प्रकरण’ कुणाशी संबंधित आहे?

    १. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी
    २. अमेरिकेचे माजी अध्यक्ष निक्सन
    ३. इस्त्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू
    ४. पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी

    Show Me Answer
    २. अमेरिकेचे माजी अध्यक्ष निक्सन

    प्र.९. ‘The Man of the Moment: Narendra Modi’ या पुस्तकाचे लेखक कोण?

    १. MV कामत
    २. परेश बारु
    ३. चेतन भगत
    ४. वरीलपैकी नाही

    Show Me Answer
    १. MV कामत

    प्र.१०. ‘tau lepton’ काय आहे?

    १. नुकताच शोध लागलेला अणूतील कण
    २. जपानचा उपग्रह
    ३. चीनने प्रक्षेपित केलेले यान
    ४. भारताने बंदी घातलेले औषध (DRUG)

    Show Me Answer
    १. नुकताच शोध लागलेला अणूतील कण
    संशोधक – मार्टिन पर्ल (भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते)



    नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 3 Comments

    nitinchavan     2015-01-27
        nice
    ganesh jagdale     2015-01-07
        Dear sir/man I am preparing mpsc exam so i want gk, gernal study material
    Prashant salve     2015-01-05
        Dear sir/mam, currently i am preparing samaj kalyan exam is held on 11 Jan 2015 So, i want some documents regarding to this exam like a
    s gk,genral study ,marathi or Some related topics pdf pls send me on mail as soon as possible.


    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school