जाहिराती ... JOBS


हॉल तिकीट -- प्रवेशपत्र



निकाल - RESULT





चालू घडामोडी

  • This is latest news . . . This is latest news . . .
  • This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

    Quiz - प्रश्नमंजुषा - १६ नोव्हेंबर (भाग २)


    प्र.१. कोन्दुगल्ल्लूर कुन्हीकुट्टन थांपुरण यांच्या बाबतीत योग्य विधाने कोणती?

    अ. त्यांनी महाभारताचे संस्कृत भाषेतून मल्याळम भाषेत रुपांतर केले.
    ब. त्यामुळे त्यांना ‘मल्याळम व्यास’ ही उपाधी मिळाली.

    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show me Answer
    उत्तर :::- १. केवळ अ
    त्यांना ‘केरळ व्यास’ ही उपाधी मिळाली.
    चर्चेत का? = २०१४ साली त्यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.




    प्र.२. इंडो-बांग्लादेश संयुक्त तराफा मोहीम कुठे पार पडली?

    १. अरुणाचल प्रदेश
    २. प. बंगाल
    ३. महाराष्ट्र
    ४. तामिळनाडू

    Show me Answer
    उत्तर :::- १. अरुणाचल प्रदेश
    १. अरुणाचल प्रदेशातील प. सियांग जिल्ह्यातील सियोम या नदीमध्ये ही मोहीम पार पडली.




    प्र.३. ‘In Light Of India’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

    १. लो. टिळक
    २. ऑक्टेव्हीओ पाझ
    ३. पं. नेहरू
    ४. रवींद्रनाथ टागोर

    Show me Answer
    उत्तर :::- २. ऑक्टेव्हीओ पाझ
    हे एक latin अमेरिकन कवी होते.
    नोबेल विजेते.
    चर्चेत का? = १०० वी जयंती. = जन्मशताब्दी वर्ष




    प्र.४. कोणत्या देशाने आपल्या अधिकाऱ्यांना चीनमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे?

    १. भारत
    २. अमेरिका
    ३. तैवान
    ४. जपान

    Show me Answer
    उत्तर :::- ३. तैवान
    राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तैवानने हा निर्णय घेतला आहे.




    प्र.५. २०१४ सालासाठीचे स्वातंत्र्य पदक कोणास मिळाले?

    १. मलाला युसुफजाई
    २. पीटर पार्कर
    ३. मुन्जुनाथ साहिल
    ४. लिली सेठ

    Show me Answer
    उत्तर :::- १. मलाला युसुफजाई
    राष्ट्रीय राज्यघटना केंद्र, फिलाडेल्फिया येथे हे पदक मलालाला प्रदान केले गेले.
    अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. =>>
  • मलालास मिळाले स्वातंत्र्य पदक
  • मलालास मिळाला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार



  • प्र.६. मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत?

    १. अरविंद सुब्रमण्यम
    २. अरविंद मायाराम
    ३. उमेश चंद्र
    ४. मनोहर पाल

    Show me Answer
    उत्तर :::- १. अरविंद सुब्रमण्यम




    प्र.७. जागतिक हातधुवा दिन कधी साजरा करण्यात येतो?

    १. १४ ऑक्टोबर
    २. १४ नोव्हेंबर
    ३. १५ नोव्हेंबर
    ४. १५ ऑक्टोबर

    Show me Answer
    उत्तर :::- ४. १५ ऑक्टोबर




    प्र.८. ‘The Anarchy’ या पुस्तकाबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत?

    अ. या पुस्तकाचे लेखक आहेत – विल्यम डार्लिंपल
    ब. या पुस्तकात ‘मुघलांचा’ इतिहास वर्णिला आहे.

    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show me Answer
    उत्तर :::- १. केवळ अ
    या पुस्तकात ‘इस्ट इंडिया कंपनीचा’ इतिहास वर्णिला आहे.
    विल्यम डार्लिंपल लिखित इतर पुस्तके => The Last Mughal and Return Of A
    King, the Mughals इ.




    प्र.९. २०१२-१३ सालासाठीचा ‘राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार’ कुणाला प्रदान केला गेला?

    १. समीर
    २. ए आर रेहमान
    ३. अजय अतुल
    ४. वरीलपैकी नाही

    Show me Answer
    उत्तर :::- १. समीर




    प्र.१०. ‘The Emperor’s Riddles’ या पुस्तकाबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत?

    अ. या पुस्तकाचे लेखक सत्यार्थ नायक हे आहेत.
    ब. या पुस्तकात इतिहासातील धडाडीचे प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.

    १. केवळ अ
    २. केवळ ब
    ३. दोन्ही
    ४. कोणतेही नाही

    Show me Answer
    उत्तर :::- ३. दोन्ही




    नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

    Comments ( अभिप्राय )

    Balu Gaikwad     2014-11-17
    Hi...New join.
    Satish patil     2014-11-17
    1=3,2=1,3=2,4=2,5=1,6=1,7=4,8=3,9=1,10=3.
    Satish patil     2014-11-18
    STI upcoming exam sathi jastiche material upload Kara plZ..
    kiran gore     2014-12-07
    police bharti ahe ki nahi please tell me . PLEASE
    omkar chavan     2014-12-26
    better


    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school