CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • MPSC chalu ghadamodi notes Current affairs notes 2014-2015 STI PSI Assistant notes
    ब्राह्मोसची यशस्वी चाचणी
  • प्रकाशित – फेब्रुवारी २०१५ .......
  •  mpsc-current-affairs-notes-chalu-ghadamodi-notes-2014-2015-sti-psi
  • ब्राह्मोस या स्वप्नातीत क्रुझ क्षेपणास्त्राचे INS कोलकाता युद्धनौकेवरून यशस्वी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • ही चाचणी गोवा किनाऱ्यावरून करण्यात आली.

  • INS कोलकाता :- -
  • ही स्वदेशी विनाशिका (जहाज) आहे.
  • नौदलाने अशी विनाशिका असावी, अशी मागणी केली होती.
  • त्यानुसार माझगाव डॉकयार्डने १५-अल्फा प्रकल्पांतर्गत ही विनाशिका तयार केली.
  • ही विनाशिका एकाच वेळी १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे सोडू शकते.
  • UVLM – ही विनाशिका UVLM ने सुसज्ज आहे. त्यामुळे कुठल्याही रडारला ती दिसत नाही. (रडार पासून संरक्षण) + तसेच ब्राह्मोसला कोणत्याही दिशेने सोडता येते. ....... UVLM ची निर्मिती ‘ब्राह्मोस एरोस्पेस’ने केलेली आहे.

  • ब्राह्मोस :- -
  • ब्राह्मोसची निर्मिती भारत आणि रशियाने मिळून केली आहे.
  • नाव - भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मोस्क्व्हा नदी या दोन नद्यांच्या नावांवरून ब्राह्मोस हे नाव बनले आहे.
  • वजन क्षमता – ३०० KG पेलोड वाहून नेऊ शकते.
  • पल्ला – २९० KM अंतरापर्यंत मारा करू शकते.
  • वेग – २.८ mac
  • ह्यातील इंधनाचे २ टप्पे आहेत. पहिला टप्पा = घन इंधन
  • दुसरा टप्पा = Ramjet Liquid Propellant

  • ब्राह्मोसच्या आवृत्त्या :- -
  • ब्राह्मोसच्या आर्मी आणि नौदलासाठीच्या आवृत्त्या तयार आहेत आणि त्या आर्मी आणि नौदलात सामीलही झाल्या आहेत.
  • मात्र हवाई दलासाठी ब्राह्मोसची आवृत्ती तयार होत आहे. लवकरच सामील होईल.
  • Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015