CURRENT AFFAIRS



MPSC



प्रश्नपत्रिका



UPSC



शिक्षक DTEd



BANKING



SSC
Staff Selection Commission




FREE TEXTBOOKS
मोफत पाठ्यपुस्तके



जाहिराती ... JOBS



Call us @ मोब. नं. @

9767137946





चालू घडामोडी





  • मासिके (pdf) : 'अनुश्री'ची सर्व महिन्यांची pdf स्वरूपातील मासिके उपलब्ध झाली आहेत..... क्लिक करा



  • मासिके (pdf) ..... क्लिक करा



  • लिंबोळी-आवरणयुक्त युरियाच्या १००% उत्पादनास परवानगी
  • प्रकाशित – जानेवारी २०१५ .......
  • images
  • केंद्र सरकारच्या ‘रसायने आणि खते मंत्रालया’ने लिंबोळी-आवरणयुक्त युरियाच्या १००% उत्पादनास देशी उद्योगांना परवानगी दिली आहे.
  • लिंबोळी-आवरणयुक्त युरिया = Neem-coated uria

  • पार्श्वभूमी :- -
  • भारत हा कृषिप्रधान देश आहे.
  • त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात शेतीसाठी (आणि औद्योगिक वापरासाठीही) खतांची गरज भासते.
  • युरिया हा रासायनिक खतांमधील एक प्रमुख प्रकार आहे.

  • युरिया :- -
  • भारत दरवर्षी २२ मिलियन टन युरिया उत्पादित करतो.
  • मात्र तरीही भारताची युरियाची गरज भागत नाही. >> त्यामुळे आपल्याला युरिया परदेशातून आयात करावा लागतो.
  • भारत दरवर्षी ९ मिलियन टन युरिया आयात करतो.
  • या आयातीसाठी मौल्यवान असे परकीय चलन खर्च होते.

  • ही परिस्थिती बदलावी आणि भारत खतांच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा, यासाठी भारताने खालील धोरण आखले आहे.

  • धोरण :- -
  • भारत दरवर्षी २२ मिलियन टन युरिया उत्पादित करतो.
  • यातील २०.२६% युरिया हा लिंबोळी-आवरणयुक्त असतो.
  • भारतात लिंबोळी-आवरणयुक्त युरियाचे उत्पादन वाढण्यासाठी चांगल्या संधी आहेत.
  • मात्र सध्याच्या तरतुदीनुसार भारतातील खत उत्पादक कारखाने त्यांच्या एकूण उत्पादनाच्या केवळ ३५% च लिंबोळी-आवरणयुक्त युरिया उत्पादित करू शकतात.

  • केंद्र सरकारने ही तरतूद बदलून आता ३५% ऐवजी १००% केली आहे. >> त्यामुळे आता हे कारखाने १००% लिंबोळी-आवरणयुक्त युरिया उत्पादित करू शकतील.
  • >> भारतात भरपूर युरियाचे उत्पादन होईल. आयातीची गरज राहणार नाही. आपण येत्या ५ वर्षात स्वयंपूर्ण होऊ.

  • लिंबोळी-आवरणयुक्त युरिया :- -
  • या युरियाच्या वापराणे शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होईल.
  • कारण तो खताबरोबरच कीटकनाशक म्हणूनही काम करतो.
  • + शेतातील नत्र (नायट्रोजन) वाढवतो. त्यामुळे १०% नायट्रोजनची गरज भागते.
  • माती, जल प्रदूषण काम होईल.

  • लिंबोळी-आवरणयुक्त युरिया सध्या युरीयापेक्षा ५% महाग असला तरीही वरील गुणवैशिष्ट्यांमुळे तो शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.
  • Did you find this useful for : Give rating , this will help you and all others
  • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
  • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

  • Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • CSAT MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT प्रश्नमंजुषा prashnamanjusha Quiz for MPSC Current Affairs Notes : FEBRUARY 2015 Current Affairs Notes : MARCH 2015