दैनिक बातम्या व विश्लेषण - दि. २७ ऑगस्ट २०१४दोन शब्द .......

प्रिय मित्रांनो C-SAT २०१४ चे विश्लेषण करण्यात WWW.ANUSHRI.ORG ची संपूर्ण टीम व्यस्त असल्याने दैनिक घडामोडी प्रकाशित होऊ शकल्या नाहीत. आता विश्लेषण अंतिम टप्प्यात आहे.
असो. तर C-SAT एकदाची पार पडली. ९ लाख विद्यार्थ्यांनी यात आपला अभ्यास आजमावला.
भला लांबलचक पेपर होता. वाचण्यातच बराच वेळ गेला. परिणामी अनेकांना पेपर ‘कव्हर’ (उरकला) झाला नाही.
• C-SAT मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भाषांतराची (इंग्लिश to हिंदी) क्वालिटी फारच केविलवाणी होती.
• अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आले. कला आणि इतर शाखांना मात्र कमी वेटेज (भारांश) देण्यात आले.
• निर्णय क्षमतेवरील प्रश्न आलेच नाहीत. या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. अनेकांना हे पाहून धक्का बसला.
एकूण काय तर आयोगाला पुन्हा एकदा संतुलन साधता आलेले नाही.


राष्ट्रीय


कर्नाटक सरकार देणार नागरिकांना शौचालयाचा अधिकार

• कर्नाटक सरकारने आपल्या नागरिकांना शौचालयाचा अधिकार बहाल करण्याचे ठरवले आहे.
• त्यासाठीचे विधेयक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
• त्यानुसार प्रत्येक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी शौचालय असेल. या हमीची पूर्तता न झाल्यास स्थानिक अधिकाऱ्याला दंड होईल.
• सरकार गरिबांना (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.२५ लाखापेक्षा कमी आहे) आणि एकट्या महिला राहत आहेत अशांना मोफत शौचालये बांधून देणार आहे.


आंतरराष्ट्रीय


इबोलाने आफ्रिकेची अर्थव्यवस्था संकटात

• इबोला या संसर्गाने पश्चिम आफ्रिकेत मोठी व्याप्ती वाढवली आहे.
• त्याचा परिणाम येथील खाण आणि शेती उत्पादनांवर होऊ लागला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
• आतापर्यंत इबोलाने सुमारे १४०० बळी घेतले आहेत.


राज्य


कोल्हापुरात बॉम्बस्फोट

• कोल्हापुरात शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात दोन जन जखमी झाले.
• या स्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) करीत आहेत.
• कोल्हापुरातील गेल्या ४ महिन्यातील हा दुसरा स्फोट आहे.


निधन


नेत्रा साठे

‘कोल्ड सिरमिक्स’ चित्रांच्या जनक नेत्रा साठे यांचे निधन झाले आहे.
• नेत्रा यांनी नाटकांतही भूमिका केल्या होत्या. तसेच लेखिका म्हणूनही त्यांनी नाव कमावले होते.
• काही एकांकिका देखील त्यांच्या नावावर आहेत.


पुस्तक


‘नॉट जस्ट ॲन अकाऊंटंट’ – विनोद राय

• माजी कॅग (CAG- Comptroller & Auditor General/ नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) विनोद राय यांनी ‘नॉट जस्ट ॲन अकाऊंटंट’ हे पुस्तक लिहिले आहे.
• यात त्यांनी गत संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारातील काही नेत्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
• कोळसा घोटाळा आणि राष्ट्रकुल घोटाळ्यासंदर्भात कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्यावर दडपण आणल्याचे त्यांनी म्हटले आहे.
• यापुर्वी संजय बारू, नटवर सिंह आणि पी. सी. पारेख यांनीही अशीच पुस्तके लिहून कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.


योजना


प्रधानमंत्री जन-धन योजना

• घोषवाक्य – माझे खाते भाग्य विधाते
• मोदींनी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली होती.
• वित्त मंत्रालयाची ही योजना आहे.

योजनेचे स्वरूप : • पैशाच्या सुरक्षेसोबत व्याज मिळणार.
• डेबिट कार्डच्या माध्यमातून कोणत्याही ATM मधून पैसे काढता येतील.
• रु. १ लाखांचा अपघाती विमा
• खात्यात किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही.
• भारतात कोठेही पैसे पाठवता येतील.
• सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यावर जमा होतील.
• ६ महिने खाते व्यवस्थित/समाधानकारकरित्या चालविल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार.
• पेन्शन, विमा इ. लाभही मिळणार.


पुरस्कार


रत्नाकर मतकरी यांना चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ जाहीर

• चतुरंग प्रतिष्ठानतर्फे यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे.
• डिसें. २०१४ मध्ये होणाऱ्या चतुरंग रंगसंमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
रत्नाकर मतकरी – साहित्यिक, नाटककार. बालरंगभूमी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर ते लीलया वावरतात.
• चित्रपट, नाटक, संगीत, इतिहास, नृत्य, साहित्य संपादन, गायन इ. विविध क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.


क्रीडा


युसेन बोल्टचा अजून एक विश्वविक्रम

• बोल्टने १०० मी. इनडूअर शर्यतीत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने ही शर्यत विक्रमी ९.९८ सेकंदात पूर्ण केली.
• यापूर्वी हा विक्रम नामिबियाच्या फ्रॅन्की फ्रेडरिक्स याच्या नावावर होता. (१९९६)

युसेन बोल्ट :– • देश – जमैका
• ऑलिम्पिक विजेता धावपटू
• याच्या नावावर ९.५८ से. चा विश्वविक्रम नोंद आहे.

RECENT POSTS

 • १९ ते २४ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १ New...
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग २ New...
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १५ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १३ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • विशेष लेख

 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........ New...
 • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group
 • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group

 • Comments ( अभिप्राय )

  PUSHPA     2014-08-26
  NICE INFO. GOOD WORKDONE GUYS. KEEP IT UP
  ADMIN BHUSHAN     2014-08-26
  @PUSHPA thank you, Pushpa!
  prashant     2014-08-27
  sangram jadhav     2014-10-07
  Ok see is a right posts.
  http://elucru.ru/wol.asp?efectos-meizitang-soft-ge     2016-03-27
  http://www.karica.ru/wol.asp?vendo-ray-ban-4165-sizes/ http://elucru.ru/wol.asp?efectos-meizitang-soft-gel-reviews/ http://elucru.ru/wol.asp?efectos-meizitang-soft-gel-reviews/
  hoverboard rules arizona     2016-03-27
  hoverboard rules arizona
  hoverboard technologies release date     2016-03-27
  hoverboard technologies release date
  http://www.jamon-es.ru/wol.asp?louis-vuitton-mens-     2016-03-27
  http://www.mouldsforplastic.com/wol.asp?louboutin-thigh-high-boots-youtube/ http://www.jamon-es.ru/wol.asp?louis-vuitton-mens-shoes-online/ http://www.jamon-es.ru/wol.asp?louis-vuitton-mens-shoes-online/
  hoverboard rules california     2016-03-27
  hoverboard rules ca
  http://www.polivmarket.ru/wol.asp?ray-ban-cats-100     2016-03-27
  http://www.ortodoxantik.ru/wol.asp?ray-ban-sunglasses-reviews/ http://www.polivmarket.ru/wol.asp?ray-ban-cats-1000-fake/ http://www.polivmarket.ru/wol.asp?ray-ban-cats-1000-fake/
  hoverboard bluetooth speaker amazon     2016-03-27
  hoverboard bluetooth speaker amazon
  hoverboard laws san francisco 49ers     2016-03-27
  hoverboard laws texas 2016
  http://www.fast-bikes.ru/wol.asp?meizitang-donde-c     2016-03-27
  http://www.marka-tour.ru/wol.asp?louis-vuitton-evidence-sunglasses-retail-price/ http://www.fast-bikes.ru/wol.asp?meizitang-donde-comprar-df/ http://www.fast-bikes.ru/wol.asp?meizitang-donde-comprar-df/
  hoverboard red light meaning name     2016-03-27
  hoverboard red light meaning name
  hoverboard 9 year old is     2016-03-27
  hoverboard hot pink
  hoverboard not charging 80     2016-03-27
  hoverboard not charging 80
  http://www.oknat.ru/wol.asp?lv-speedy-35/     2016-03-27
  http://www.forpost39.ru/wol.asp?lunettes-ray-ban-rb-4068-game/ http://www.oknat.ru/wol.asp?lv-speedy-35/ http://www.oknat.ru/wol.asp?lv-speedy-35/
  maillot equipe de france football histoire     2016-03-27
  maillot de foot allemagne 2014 maillot equipe de france football histoire http://tappen.ms3w.de/?uxd=maillot-equipe-de-france-football-histoire
  http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-f     2016-03-27
  http://www.naumiha.ru/wol.asp?mulberry-emmy-purse-2014/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-for-sale-online/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-for-sale-online/
  hoverboard video real or fake rolex     2016-03-27
  hoverboard video real or fake rolex
  http://www.polivmarket.ru/wol.asp?louis-vuitton-ca     2016-03-27
  http://www.malibu-art.ru/wol.asp?m75700/ http://www.polivmarket.ru/wol.asp?louis-vuitton-cabas-pm-m94145-jaune-passion/ http://www.polivmarket.ru/wol.asp?louis-vuitton-cabas-pm-m94145-jaune-passion/
  hoverboard new york city law enforcement     2016-03-27
  hoverboard new law florida statute
  http://www.teramips.ru/wol.asp?louis-vuitton-handb     2016-03-27
  http://www.storyjoy.ru/wol.asp?louis-vuitton-handbags-new-collection-2013/ http://www.teramips.ru/wol.asp?louis-vuitton-handbags-replica-tivoli/ http://www.teramips.ru/wol.asp?louis-vuitton-handbags-replica-tivoli/
  http://www.caafimeeting.com/forum/QuM     2016-03-27
  My baby Your article is so helpful for me,i like it,thanks a lot! http://www.caafimeeting.com/forum/QuM http://www.caafimeeting.com/forum/QuM
  Armani sale     2016-03-27
  The leather rises to the ankle and has five eyelets for lacing. Looking for a boot to combat off the harsh winter season? Well, to start with there are particular things great about these comfortable shoes. Armani sale http://sale.lekieshaallenbedding.com/
  hoverboard injuries fire     2016-03-27
  hoverboard injuries reported
  maillot de foot 2016 ligue 1     2016-03-27
  maillot de foot de france pas cher maillot de foot 2016 ligue 1 http://aeetz.drealentejo.pt/?uxd=maillot-de-foot-2016-ligue-1
  maillots equipe de france football historique     2016-03-27
  maillot de foot hollande youtube maillots equipe de france football historique http://atelierforged.ozracing.com/?uxd=maillots-equipe-de-france-football-historique
  nike air max 87 baratas     2016-03-27
  Your way of telling everything in this paragraph is really good, all be capable of effortlessly know it, Thanks a lot. nike air max 87 baratas http://www.nikeairmaxcompraonline.es
  hoverboard laws starting january     2016-03-27
  hoverboard laws south carolina 0-21  Add Your Comment :


  CONTACT US AT :
  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.